ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

विम्याची रक्कम न भरताही शेतकऱ्यांना 2 लाखाची मदत – गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

अधिवेशनातील घोषणेनंतर लगेच जिल्हयातील 24 जणांचा लाभही मंजूर गडचिरोली : काहीवेळा शेती व्यवसाय करताना होणारे अपघातामुळे शेतकऱ्याला मृत्यू ओढवतो किंवा अपंगत्व स्वकारावं लागतं. अश्या कालावधीत शेतकऱ्याच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती खालावते. त्यासाठी हि योजना काढली गेली होती , जेणेकरून अश्या गरीब शेतकरी कुटुंबाला मदतीचा हात शासनाकडून दिला जाईल. नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोपीनाथ मुंडे शेतकरी […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर दारू व्यसनमुक्तीवर मार्गदर्शन व सत्संग कार्यक्रम आष्टी येथे प्राध्यापक अशोकरावजी धोटे सर यांच्या राहत्या घरी आयोजेन

आष्टी:- राष्ट्रसंत परमपूज्य शेषराव महाराज दारू व्यसनमुक्ती संघटना, आष्टी तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने प्राध्यापक अशोकरावजी धोटे सर आष्टी यांच्या राहत्या घरी दिनांक 21 मार्च 2023 रोज मंगळवारला कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय भाऊराव ठाकरे सर आष्टी राष्ट्रसंत परमपूज्य शेषराव महाराज दारू व्यसनमुक्ती संघटना जिल्हाध्यक्ष जिल्हा गडचिरोली उद्घाटक माननीय अनिल भाऊ डोंगरे जिल्हा अध्यक्ष […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

पॅन कार्ड ला आधार कार्ड असे लिंक करा, नाहीतर पॅन कार्ड बंद 1000 रु. दंड

Pan Card aadhar Card Link – पॅन कार्ड आणि आधार कार्ड ही महत्त्वाची सरकारी कागदपत्रं प्रत्येक व्यक्तीकडे असणे गरजेचे आहे. ओळखीचा पुरावा असण्यासोबतच अनेक ठिकाणी या कागदपत्रांचा उपयोग होतो. तसेच , सरकारने PAN आणि Aadhaar Card लिंक करणे अनिवार्य केले आहे. तुम्ही जर आतापर्यंत ही दोन्ही कागदपत्रं लिंक केली नसल्यास 31 मार्च ही शेवटची तारीख आहे. आधार – […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना महाराष्ट्र 2023

Namo Shetkari Samman Nidhi Yojana – नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे आत्ताच आपल्या महाराष्ट्राचे अर्थसंकल्प सादर झालेली आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना महत्त्वाच्या अशा योजना जाहीर करण्यात आलेले आहेत त्यापैकी एक म्हणजेच नमो शेतकरी महासन्माननिधी योजना आता आपल्या शेतकरी बळीराजाला वर्षाला 12,000 हजार रुपये हे मिळणार आहे ते कसे आपण […]