ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन

मुंबई दि १२:  महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वर्षा निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, राहुल शेवाळे, भावना गवळी, आमदार सदा सरवणकर सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक कक्ष अधिकारी विजय शिंदे यांनीही यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी अहेरी येथे शहीद विर बाबुराव शेडमाके यांच्या जयंती निमित्त भव्य सामूहिक विवाह सोहळा व आरोग्य शिबिराचे आयोजन

देशाच्या स्वतंत्र्यासाठी इंग्रजांशी लढतांना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शहीद विर बाबुराव शेडमाके ह्यांच्या जयंतीनिमित्त गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रीशराव आत्राम ह्यांच्या वतीने आज 12 मार्च रोजी सकाळी 11 वा. अहेरी येतील कै.राजे विश्वेश्वरराव महाराज स्टेडीयम हॉकी ग्राऊंड येथे भव्य सामूहिक विवाह सोहळा तसेच भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून मोठ्या संख्येने ह्या […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

सुध्दागुड्म येतिल भव्य टेनिस बाल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन : माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन

अहेरी तालुक्यातील उमानूर ग्रा.प.अतंर्गत येणाऱ्या सुध्दागुड्म येथे जि.एस.के.क्लब सुध्दागुड्म यांच्या कडून भव्य टेनिस बाल क्रिकेट स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले होते.सदर क्रिडा स्पर्धेसाठी पहिला पारितोषिक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून तर दूसरा पारितोषिक माजी पं.स.सभापती श्री.भास्करभाऊ तलांडे व शामराव गावडे,व तिसरा पारितोषिक मा.श्री विष्णु गेडाम असे तीन पुरस्कार या ठिकाणी देण्यात येणार आहे..!! […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

१८ व्या वर्षी मुलींना ७५ हजार रु. लेक लाडकी योजना महाराष्ट्र

2023 चा जो अर्थसंकल्प आहे तो सादर करण्यात आलेला आहे आणि त्यामध्येच ‘लेक लाडकी’ योजना नव्या स्वरूपात जाहीर करण्यात आलेली आहे तर लेख लाडकी ही योजना नक्की काय आहे याचा कोण लाभ घेऊ शकतो या योजनेची संपूर्ण माहिती तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर ही माहिती आवडली तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा.  लाडकी लेक मी […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

छल्लेवाडा येतील अजमेरा परिवाराला आर्थिक मदत : जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून

घरजळून आवश्यक वस्तु खाक झाले,जीवित हानी नाही अहेरी तालुक्यातील रेपनपली ग्रामपंचायत अंतर्गत येते असलेल्या मौजा छल्लेवाडा येते यशोदा पोना अजमेरा यांच्या घर रात्री अचानक आग लागले असुन सम्पूर्ण घर आगीत जळून खाक झाली आहे.असून जीवनावश्यक वस्तु व पैसे,आधार कार्ड,पास बुक व आवश्यक कागदपत्रे जाळून घेले आहेत.सदर बाब जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती होताच […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ऋतुराज हलगेकर यांनी केले आर्थिक मदत

आस्थेने संवाद साधून केली विचारपूस अहेरी:- तालुक्यातील छल्लेवाडा येथील रहिवासी असलेले यशोदाबाई पोमा अजमेरा यांच्या घराला आग लागून लाखो रुपयांचा नुकसान झाल्याची माहिती मिळताच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ऋतुराज हलगेकर यांनी तात्काळ छल्लेवाडा गाठून आस्थेने विचारपूस करत त्यांना आर्थिक मदत केली. 10 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास यशोदा बाई अजमेरा यांच्या घराला आग लागल्याने क्षणात […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

प्रत्येक दिव्यांग बांधवांनी ओळखपत्र साठी शिबिराच्या लाभ घ्यावा : माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मा.अजयभाऊ कंकडालवार यांचे प्रतिपादन.

प्राथमिक आरोग्य केंद्र मोदुमडगू येथे शिबिराचे आयोजन नागेपल्ली :- निर्धारित वेळेत दिव्यांग व्यक्तींना ऑनलाइन प्रमाणपत्र मिळवून देण्याकरिता जिल्हा परिषदेच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात 18 ठिकाणी दिव्यांगत्व प्रमाणपत्र तपासणी व निदान विशेष मोहीम शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.अहेरी विधानसभेतील त्या-त्या तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी मोठ्या प्रमाणात फायदा घेऊन आपल्या वैश्विक ओळखपत्रासाठी ऑनलाईन नोंदणी करावी असे आवाहन माजी जिल्हा […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेच्या अंतर्गत आता ५ लाख रुपयांपर्यंतचे उपचार होणार

महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेच्या अंतर्गत मिळणारे विमा संरक्षण १.५० लाखांहून ५ लाख रुपये करण्यात आलं आहे. त्यामुळं आता ५ लाख रुपयांपर्यंत उपचार घेता येणार आहेत. या योजनेत नवीन २०० रुग्णालयांचा समावेश केला जाणार आहे. मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी मिळणारे आर्थिक साहाय्य २.५० लाखांहून ४ लाख करण्यात आलं आहे. राज्यभरात ७०० स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाने […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

आरोग्य सेविकांची दोन महिन्यांत भरती – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन

मुंबई : गेल्या तीन वर्षांपासून आरोग्य सेविकांची भरती झालेली नाही ही वस्तुस्थिती आहे. मात्र येत्या दोन महिन्याच्या आत ही भरती प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले. विधानसभा सदस्य रवी राणा, वैभव नाईक, मनीषा चौधरी यांनी आरोग्य सेविकांची पदभरतीबाबचा प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री श्री. महाजन म्हणाले की, भरती प्रक्रियेसाठी निवडण्यात […]