सिरोंचा तालुक्यातील सर्व आदिवासी विध्यार्थी संघाचे पद्द्धिकारी,सक्रिय कार्यकर्ते यांच्या दिनांक ४/२/२०२३ ला सिरोंचा येतील शासकीय विश्रामगृहात आदिवासी विध्यार्थी संघाच्या कार्यकर्त्यांचे बैठक आयोजित करण्यात आली होती.सदर कार्यकर्त्यांच्या बैठकीला अध्यक्षस्थानावरून बोलतांना आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते तथा माजी जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार बोलले आदिवासी विद्यार्थी संघ हे शून्यतून निर्माण झाली आहे.जसे कुंभार मडके बनवतांना दहा बारा मडके फुटून खराब […]
Month: November 2024
सकिनगट्टा येथे गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या शुभ हस्ते भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल सामन्याचे मोठ्या थाठात उदघाटन
सकिनगट्टा येथे गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या शुभ हस्ते भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल सामन्याचे मोठ्या थाठात उदघाटन! हटा सावन की घटा क्लब, सकिनगट्टा द्वारा आयोजित भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल सामने, गावकरी पटांगणावर आयोजित केले. या स्पर्धेचा उदघाटन गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या शुभहस्ते सकिनगट्टा येथे संपन्न झाला. याप्रसंगी कु.मनिषा गावडे सदस्य […]
काजू हे पीक गडचिरोली साठी वरदान ठरणार:भाग्यश्रीताई आत्राम
अहेरी उपविभागातील 100 शेतकरी काजू लागवडीचा अभ्यासासाठी वेंगुर्ला कडे रवाना अहेरी: उपविभागातील काजू लागवडीसाठी वाव अभ्यासून कृषी विभागा मार्फत अहेरी उपविभागातील अहेरी, एटापल्ली भामरागड सिरोंचा या चार तालुक्यात मागील एका वर्षापासून 150 हेक्टर क्षेत्रावर काजूची लागवड करण्यात आली आहे. या बागेची चांगल्या प्रकारे निगा राखणे व व्यवस्थापन कौशल्य अभ्यासण्यासाठी तसेच नवीन शेतकऱ्यांना काजू लागवडीसाठी प्रोत्साहित […]
शासनाच्या सरळसेवा भरतीसाठी वयोमर्यादेत दोन वर्षांची शिथिलता – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुढाकार
मुंबई :- शासन सेवेत सरळसेवेने भरतीसाठी कमाल वयोमर्यादेत ३१ डिसेंबर, २०२३ पर्यंतच्या जाहिरांतीकरिता दोन वर्षाची शिथीलता देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा सामान्य प्रशासन विभागाचे कामकाज सांभाळणारे मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत व मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत केले. या निर्णयामुळे […]
ग्रामीण रुग्णालय, चामोर्शी येथे जिल्हा प्रशासन दिव्यांग बांधवाच्या पाड्यावर
दिव्यांगत्व प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र (UDID CARD) विशेष मोहिम कार्यक्रमाचे यसस्वी आयोजन गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला शासकीय योजनेचा लाभ मिळावा या उद्देषाने दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ नुसार २१ प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींना मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी आणि निर्धारित वेळेत दिव्यांग व्यक्तींना ऑनलाईन प्रमाणपत्र मिळवून देण्याकरीता जिल्हा परिषदेच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात […]
आधार कार्ड अपडेट करणेसाठी विशेष मोहिम ऑनलाईन अपडेट प्रक्रिया दि.१५ मार्च पासून तीन महिने मोफत
ऑनलाईन अपडेट प्रक्रिया दि.१५ मार्च पासून तीन महिने मोफत गडचिरोली: ज्या आधार कार्डधारकांनी १० वर्षा अगोदर आधार कार्ड काढलेले आहे व अजूनही आधार कार्ड अद्यावत केलेले नाही अशा सर्व आधार कार्ड धारकांनी आपल्या ओळखीच्या व पत्त्याच्या पुराव्यासह आधार कार्ड मध्ये दस्ताऐवज अद्यावत करणे आवश्यक आहे. जेणेकरुन विविध योजनांच्या लाभांपासून वंचित रहावे लागणार नाही. आधार कार्ड […]
नेताजी सुभाषचंद्र विद्यान महाविद्यालय मुलचेरा येथे आज राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा
मुलचेरा:- नेताजी सुभाषचंद्र विद्यान महाविद्यालय मुलचेरा येथे आज राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा सचिन शेंडे सर यांनी केले.प्रास्तवीक भाषणात त्यांनी आज हा दिवस का साजरा करण्यात आला याचे महत्व नोबेल पारितोषिकचे जनक यांचे उदाहरणं देऊन सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा डॉ हरी शिव प्रसाद सर यांनी पर्यावरणाचे संरक्षण तंत्रज्ञानाचे योगदान आणि त्याचे […]