मुंबई, दि. १२ : कमलाकर नाडकर्णी यांच्या निधनाने मराठी नाटक समृद्ध करणारा समीक्षक हरपला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस संदेशात म्हणतात की, श्री. नाडकर्णी यांनी नाट्य समीक्षेच्या माध्यमातून मराठी नाटकाला दिशा दाखवण्याचे कार्य केले. एक संवेदनशील लेखक, दिग्दर्शक आणि उत्तम माणूस आपण गमावला आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात […]
Month: November 2024
यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
मुंबई : दि. १२: देशाचे माजी उपपंतप्रधान व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या ११० व्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी राजभवनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. Governor Ramesh Bais pays tribute to Y B Chavan on 110th Birth Anniversary Mumbai: Date 12-Maharashtra Governor Ramesh Bais […]
नैसर्गिक आणि गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्याना संपन्न करणार -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे दि.१२: शेती लाभाची व्हावी यासाठी विषमुक्त नैसर्गिक शेती आणि गटशेतीशिवाय पर्याय नाही. गटशेतीमुळे उत्पादन खर्च कमी होऊन यंत्र आणि नवे तंत्रज्ञान वापरण्याची क्षमता निर्माण होत असल्यामुळे शेतकऱ्यांना संपन्न करण्यासाठी गटशेतीला प्रोत्साहन देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पानी फाऊंडेशनतर्फे शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित ‘सत्यमेव जयते फार्मर कप 2022’च्या पुरस्कार वितरण […]
राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा मुंबई, दि. १३: राज्यात अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यासंदर्भात विधानसभेत निवेदन करताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, खरीप हंगामातील […]
जुनी पेन्शन योजनेच्या अभ्यासासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांची समिती नेमणार
कर्मचारी संपाबाबत तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक निवृत्तीनंतर शासकीय कर्मचाऱ्यांना सुरक्षित व सन्मानपूर्वक आयुष्य जगता यावं हे तत्व म्हणून मान्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संपावर जाण्याचा निर्णय मागे घ्यावा- मुख्यमंत्र्यांचे कर्मचारी संघटनांना आवाहन मुंबई, दि. १३ : राज्य शासनाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या मागणीबाबत अभ्यास करण्यासाठी राज्य शासन प्रशासकीय अधिकाऱ्यांची […]
विधानसभा लक्षवेधी
वीज ग्राहकावर कमीत कमी बोजा पडेल यासाठी प्रयत्नशील – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि.१३ :वीज निर्मितीकरिता लागणारे कोळशाचे दर वाढले आहेत. वीज दर ठरविण्याचा अधिकार राज्य शासनाकडे नसला, तरीही शासन वीज ग्राहकावर कमीत कमी बोजा पडेल यासाठी प्रयत्नशील असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. याबाबत विधानसभा सदस्य रईस शेख यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. उपमुख्यमंत्री […]
अहेरी येथे शहीद क्रांतीवीर बाबुराव शेडमाके यांच्या जयंतीनिमित्त भव्य सामूहिक विवाह सोहळा संपन्न
मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा पुढाकार आदिवासी समाज विविधतेतून एकतेची उंची गाठतो- माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचे प्रतिपादन अहेरी- आदिवासींच्या जनजातीय संस्कृतिची एकसंघता म्हणजे आदिवासी समाज विविधतेतून एकतेची उंची गाठत असल्याची प्रतिक्रिया समाजाच्या सामूहिक विवाह सोहळ्यातील कार्यक्रमात उदघाटक म्हणून माजी राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा.अम्ब्रिशराव महाराज यांनी व्यक्त केली. शहीद क्रांतीवीर बाबुराव शेडमाके […]
राज्यभरातील सरकारी कर्मचारी आजपासुन बेमुदत संपावर;
सरकारी रुग्णालये, शाळा, कॉलेजसह सरकारी विभाग ठप्प होणार मुंबई – जुनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी राज्यातील सरकारी कर्मचारी उद्यापासून 14 मार्च 2023 मार्गपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. यामुळे सरकारी रुग्णालये, शाळा, कॉलेज, पालिका, बहुतांशी सरकारी विभाग ठप्प होणार आहेत. याचा फटका दहावी आणि बारावीच्या निकालावरही होण्याची शक्यता आहे. आंदोलक कर्मचारी आणि राज्य […]
ऑस्कर्स स्पेशल: पडद्यामागील मेहनतीची गोष्ट नाटू नाटू’ गाणे,द एलिफंट व्हिस्परर्स’
नाटू नाटू’ गाणे: ‘RRR’ चित्रपटासाठी संगीतकार एमएम कीरवाणी यांनी 20 गाणी लिहिली होती, परंतु त्या 20 गाण्यांपैकी नाटू-नाटूला अंतिम स्वरूप देण्यात आले. 90% गाणे केवळ अर्ध्या दिवसात पूर्ण झाले. पण उर्वरित गाणे पूर्ण करण्यासाठी 19 महिने लागले. या गाण्याचे हुक स्टेप कोरिओग्राफर प्रेम रक्षित यांनी 110 चालींमध्ये तयार केले होते. हेच कोरिओग्राफर प्रेम रक्षित एकेकाळी […]
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार सानुग्रह अनुदान; मुख्यमंत्र्यांची घोषणा
गेल्या दोन महिन्यांपासून कांद्याच्या भावात मोठी घसरण होत असल्याने शेतकरी चिंतेत आहे. विधानसभा अर्थसंकल्पात विरोधी पक्षाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी सत्ताधाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्या. अशातच आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने कांद्याला 300 रुपये प्रतिक्विंटल सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी […]