मुलचेरा:-तालुक्यात नेताजी सुभाषचंद्र बोस च्या मुख्य चौकात भाजप तालुका अध्यक्ष प्रकाश दत्ता यांच्या नेतृत्वात श्री बादल शहा जिल्हा सचिव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी सुभाष गणपती जिल्हा सचिव,उत्तम शर्मा व्यापारी आ अध्यक्ष,शंकर दास कोषाध्यक्ष,श्यामल सरकार,सौरभ गणपती,दिलीप मंडल, प्रताप पाल, प्रवीण मंडल, रणजित शील, सुकुमार मंडल भाजपा चे कार्यकर्ते उपस्थित होते.
Day: November 23, 2024
अहेरी नगर पंचायातच्या प्रभारी मुख्यधिकाऱ्याची नगराध्यक्षासह असभ्य वर्तवणूक, पोलीसात तक्रार दाखल
जातीवाचक शिवीगाळ केल्याचा नगराध्यक्षाचा आरोप अहेरी नगरपंचायत येथील प्रभारी मुख्याधिकारी दिनकर बाळाराम खोत यांनी नगराध्यक्षा कु.रोजा शंकर करपेत यांच्या कक्षात जाऊन असभ्य वरवणूक करत जातीवाचक शिवीगाळ केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी नगराध्यक्षा कु.रोजा शंकर करपेत यांनी अहेरी पोलीस ठाण्यात प्रभारी मुख्यधिकारी विरुद्ध अँट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे.मुख्याधिकारी खोत यांनी […]
मंत्रिमंडळ निर्णय
सततचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित; शेतकऱ्यांना दिलासा मुंबई, दि. ०५ : “सततचा पाऊस” ही राज्य शासनामार्फत नैसर्गिक आपत्ती घोषित करुन शेतीपिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्यात यावी, असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार आता शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. अतिवृष्टी ही राज्य शासनाने घोषित केलेली आपत्ती असून […]
श्री क्षेत्र जोतिबाचे दर्शन घेऊन मानाच्या सासनकाठीचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडून पूजन
कोल्हापूर, दि. १६ (जिमाका) : जिल्ह्यातील श्री क्षेत्र जोतिबा (वाडी रत्नागिरी) येथे जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेनिमित्त पालकमंत्री दीपक केसरकर यांनी श्री जोतिबाचे सपत्नीक दर्शन घेऊन पूजा केली. यावेळी त्यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील निनाम पाडळी येथील सासन काठी क्र. १ या मानाच्या सासन काठीचे पुजन करण्यात आले. यावेळी त्यांच्यासमवेत राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, माजी सहकार […]
पहिल्या ‘हिंदयान’ सायकल स्पर्धकांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार
मुंबई, दि. 5 : फेब्रुवारी महिन्यात नवी दिल्ली – पुणे ‘हिंदयान’ सायकल स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या संरक्षण दलातील अधिकारी व जवानांचा राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते बुधवारी (दि.५) राजभवन येथे पदक व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. ‘हिंदयान फाऊंडेशन’ तर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. राज्यपालांच्या हस्ते यावेळी स्पर्धेसाठी सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा देखील सत्कार करण्यात […]
यावर्षी या तारखेपासून होणार शाळा सुरू – विद्यार्थी व पालकांसाठी मोठी बातमी
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांना २ मेपासून सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. तर नवीन शैक्षणिक वर्ष १२ जूनपासून सुरू होणार आहे विदर्भात मात्र, 26 जूनपर्यंत शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शिक्षण विभागाकडून यासंदर्भात परिपत्रक जारी करण्यात आले आहे. पहा काय सांगितले शिक्षण विभागाने इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल ३० एप्रिलपर्यंत लागणार आहे. […]