मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा मुंबई, दि. ११ : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचा २८ मे हा जन्मदिवस राज्य शासनामार्फत ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. यासंदर्भात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांच्या प्रचार-प्रसारासाठी विविध कार्यक्रम, उपक्रम स्वातंत्र्यवीर […]
Day: November 23, 2024
महात्मा जोतिराव फुले यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विनम्र अभिवादन
मुंबई, दि. ११ : भारतीय समाजक्रांतीचे प्रणेते, थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी आमदार सर्वश्री तानाजी मुटकुळे, विकास कुंभारे, किशोर जोरगेवार,सामान्य प्रशासन विभागाचे कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे विजय शिंदे यांनीही महात्मा फुले यांच्या प्रतिमेस […]
नुकसानग्रस्त एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपिटीने झालेल्या नुकसानाची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी शेत पिकाच्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करणार; संकटकाळात राज्य शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठिशी धाराशिव, दि. 11 (जिमाका) : अवकाळी पाऊस, गारपिटीने झालेल्या नुकसानाचे पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येणार असून त्याबाबतचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. या संकटकाळात राज्य शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठिशी असून एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार […]
अनाथ आरक्षण धोरणामध्ये बदल, महिला व बाल विकास विभागाचा शासन निर्णय जाहीर !
अनाथ आरक्षण धोरणामध्ये बदल, महिला व बाल विकास विभागाचा शासन निर्णय जाहीर ! अनाथ मुलांना राज्य शासनाच्या विविध सवलतींचा लाभ घेता यावा, याकरीता दि. १७/०१/२०१८ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयानुसार शासन निर्णय, महिला व बाल विकास विभाग, दि. २/४/२०१८ अन्वये अनाथ मुलांना सर्वप्रथम खुल्या प्रवर्गातून शिक्षण व नोकरी यामध्ये १ टक्का समांतर आरक्षण लागू करण्यात […]
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या मानधनात वाढ
राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत राज्यातील आशा स्वयंसेविकांना केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार एकुण ७८ सेवापैकी नियमित ४ सेवांसाठी केंद्र शासनाकडून राष्ट्रीय आरोग्य अभियानातुन रु. २०००/- इतका मोबदला अदा करण्यात येतो. केंद्र शासनाच्या प्राप्त होणा-या मोबदल्याच्या समप्रमाणात कमाल रु. २०००/- पर्यंत राज्य शासनाच्या निधीतुन संदर्भ क्र. (२) येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे. तसेच, गटप्रवर्तक यांनाही […]