मुलचेरा-: तालुका महसूल प्रशासन च्या वतीने गोमणी येथे भगवंतरावं माध्यमिक आश्रम शाळेमध्ये दिनांक 20 एप्रिल ला शासकीय योजनांची जत्रा तसेच महाराजस्व अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिरात जातीचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, अल्पभुधारक प्रमाणपत्र, शेतकरी दाखले, भूमिहीन दाखले, उत्पन दाखले, आयुष्यमान भारत कार्ड, श्रम कार्ड, राशन कार्ड, जेष्ठ व्यक्ती प्रमाणपत्र इत्यादी प्रमाणपत्रांचे वितरण होणार […]
Day: November 23, 2024
महागाव येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते १५ शिलाई मशीन वितरण
राजेंनी डीजेच्या तालावर धरला ठेका! अहेरी तालुक्यातील महागाव येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवात जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी सहभागी घेऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन केले. तसेच यावेळी आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील होतकरू महिलांना १५ शिलाई मशीन वाटप केले.याप्रसंगी उपस्थित […]
मोठी बातमी! – आता PF रिजेक्शनचं टेन्शन नाही, झटपट खात्यात जमा होतील पैसे
केंद्र सरकारने ईपीएफओला निर्देश दिले आहेत की, PF क्लेम फेटाळताना सर्व उणिवा एकाच वेळी अर्जदाराला सांगाव्यात, जेणेकरून दावा पुन्हा पुन्हा भरावा लागणार नाही आणि अर्जदाराला अडचणीतून वाचवता येईल. पहा आणखी काय सांगितले सरकारने तसेच ग्राहकांना त्यांचे दावे लवकर मिळावेत, त्याचबरोबर कामगार मंत्रालयाने ईपीएफओला दिलेल्या निर्देशांनुसार जर अर्ज करणाऱ्या सदस्याचे तपशील डेटा बेसमध्ये जुळत असतील तर […]
१ जुलै पासून पोलीस भरतीचे प्रशिक्षण सुरु होणार – अप्पर पोलीस महासंचालकानीं दिली माहिती
राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील उमेदवारांचे प्रशिक्षण १ जुलैपासून सुरु होणार आहे. यामध्ये राज्यातील दहा प्रशिक्षण केंद्रांमध्ये आठ हजार उमेदवार प्रशिक्षण पूर्ण होईल अशी माहिती अप्पर पोलिस महासंचालक राजकुमार व्हटकर यांनी दिली. पहा आणखी काय म्हणाले राजकुमार व्हटकर हि भरती ६ हजार ७४० जागांसाठी तब्बल सात लाख उमेदवारांचे अर्ज आहेत. तसेच हे प्रशिक्षण राज्यातील दहा केंद्रांवर सुरु […]