दिनांक 19 एप्रिल 2023 ला स्थानिक नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय मुलचेरा आणि गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यशालेकरिता डॉ. विवेक जोशी सहाय्यक प्राध्यापक, इंग्रजी विभाग, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली हे मार्गदर्शक म्हणून लाभले होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान महाविदयाल्याचे प्राचार्य डॉ. रंजित मंडल उपस्थिती […]
Day: November 23, 2024
महाराष्ट्रातील ५ ग्रामपंचायतींचा राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने सन्मान
प्रथम क्रमांकाचे तीन तर द्वितीय व तृतीय क्रमांकाचा प्रत्येकी एक पुरस्कार नवी दिल्ली, दि. १७ : सर्वसमावेशक विकास करणाऱ्या राज्यातील ५ ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सांगली जिल्ह्यातील खंडोबाचीवाडी, कुंडल आणि पुणे जिल्ह्यातील टिकेकरवाडी या ग्रामपंचायतींना प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाटोदा […]
होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना तीन लाख रुपये
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली मदत मुंबई, दि. १८ : कात्रज-देहू मार्गावरील किवळे येथे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना तीन लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे. कात्रज-देहू मार्गावरील किवळे ओव्हरब्रीज सर्व्हिस रोडवर वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळल्याने या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी तीव्र […]
‘नव भारत साक्षरता कार्यक्रम’ अंतर्गत कौशल्य प्रशिक्षणही द्यावे – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
मुंबई, दि. १८ :- राज्यात ‘नव भारत साक्षरता कार्यक्रमा’ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विविध विभाग आणि स्वयंसेवकाचे सहकार्य घ्यावे. त्याचप्रमाणे निरक्षरांना साक्षर करण्याबरोबरच त्यांच्या जीवनाला नवीन दिशा मिळण्यासाठी कौशल्य प्रशिक्षणही द्यावे, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले. केंद्र शासन पुरस्कृत ‘नव भारत साक्षरता कार्यक्रम’ हा २०२३ ते २०२७ या कालावधीत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार […]
‘अभिरूप युवा संसदेच्या प्रतिनिधींनी साधला राज्यपाल रमेश बैस यांच्याशी संवाद’
उत्तम संसदपटू होण्यासाठी जनतेच्या प्रश्नांचा अभ्यास करण्याची राज्यपालांची सूचना मुंबई, दि. १८ : भारत आज जगातील सर्वाधिक युवा देश म्हणून उदयास आला आहे. आगामी काळात सरकार तसेच लोकशाही संस्थांचे नेतृत्व युवक-युवतींना करावे लागणार आहे. या दृष्टीने युवकांनी संसदीय लोकशाही समजून घेणे आवश्यक आहे. चांगला संसदपटू होण्यासाठी सभागृहात जनतेचे कोणते प्रश्न उपस्थित करावे तसेच ते प्रभावीपणे कसे […]
महाराजस्व अभियान सामान्य जनतेच्या हिताचे:भाग्यश्री आत्राम यांचे प्रतिपादन
पिरमीडा येथे महाराजस्व अभियान संपन्न सिरोंचा:- शासन आपल्या दारापर्यंत पोहोचून विविध योजनांचा लाभ महाराजास्व अभियानातून दिल्या जात आहे. हे अभियान सामान्य जनतेच्या हिताचे असून नागरिकांनी विविध योजनाबाबत माहिती जाणून घेऊन प्रत्येक योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी केले. सिरोंचा तालुक्यातील पिरमीडा येथे तहसील कार्यालयामार्फत 18 एप्रिल रोजी मुख्यमंत्री शासकीय योजना गतिमान […]