गडचिरोली, : सध्या उन्हाळा सुरु असून दिवसेंदिवस तापमान वाढत आहे. वाढत्या तापमानामुळे उन्हात गेलेल्या व्यक्तीला उष्माघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांनी काळजी घेण्यांबाबत जिल्हाधिकारी, गडचिरोली यांनी जिल्हयातील सर्व नागरिकांना आवाहन केलेले आहे. याबाबत जिल्हा सामान्य रूग्णालयाकडून याबाबत मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यांचे पालन करण्याचेही आवाहन प्रशासनाकडून जनतेस करण्यात येत आहे. यामधे जर […]
Day: May 21, 2025
गोमनी येथे शासकीय दाखल्यांची जत्रा तसेच भव्य महाराजस्व अभियान कार्यक्रय आयोजन
शेवटच्या वंचित घटकापर्यंत असलेल्या जनतेपर्यंत पोहचण्यासाठी मेळावे आवश्यक-: सर्वेश मेश्राम तहसीलदार मुलचेरा मुलचेरा-: शेवटच्या वंचित घटकापर्यंत असलेल्या जनतेपर्यंत पोहचण्यासाठी मेळावे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुलचेऱ्याचे तहसीलदार सर्वेश मेश्राम यांनी गोमनी येथे आयोजित शासकीय दाखल्यांची जत्रा तसेच भव्य महाराजस्व अभियान कार्यक्रमात केले. सदर कार्यक्रम गोमनी येथे बऱ्याच वर्षानंतर होत असल्यामुळे लोकांचा सहभाग पण तेवढाच उत्साहपूर्ण होता. सदर […]