गडचिरोली जिल्ह्यातील कृषी विषयक उपक्रमांचे केले कौतुक खरीप हंगाम पूर्व बैठकीत जिल्ह्याकडून सादरीकरण सिरोंचाचा कलेक्टर आंबा जीआय मानांकन घेऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचणार गडचिरोली: येत्या खरीप हंगामासाठी आवश्यक बी बियाणे, रासायनिक खते शेतकऱ्यांच्या बांधावर वेळेत पोहचवा असे निर्देश राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी नागपूर येथे झालेल्या बैठकीत प्रशासनाला दिले. या खरीप हंगाम पूर्व झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी […]
Day: November 23, 2024
जलयुक्त शिवारला मोठे यश, जलसंवर्धनात महाराष्ट्र पहिला
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी केले जनतेचे अभिनंदन मुंबई, दि. २६ :- केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने भारतातील जलाशयांच्या गणनेचा पहिला अहवाल जाहीर केला असून, त्यात महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आला आहे. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेचे अभिनंदन केले आहे. या अहवालाबाबत माहिती देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने भारतातील जलाशयांच्या गणनेचा […]
‘मन की बात’ राष्ट्रीय परिषदेत महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग
नवी दिल्ली, दि. २६ : केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्यावतीने आकाशवाणीवर प्रसारित होणाऱ्या ‘मन की बात’ या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या विशेष कार्यक्रमाचे ९९ भाग पूर्ण झाले असून, येत्या रविवारी ३० एप्रिल रोजी याचा १०० वा भाग प्रसारित होणार आहे. याचे औचित्य साधून आजपासून दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन विज्ञान भवनात करण्यात आले. या कार्यक्रमास उपराष्ट्रपती जगदीप […]
प्रत्येक मुलाच्या लसीकरणासाठी युनिसेफने राज्याला सहकार्य करावे – राज्यपाल रमेश बैस
मुंबई, दि. २६ : सन २०१९ – २०२१ या करोना काळात जगभरातील जवळ-जवळ साडे सहा कोटी लहान मुलांचे पूर्णतः किंवा अंशतः लसीकरण होऊ शकले नसल्याचे युनिसेफ अहवालाने नमूद केले आहे. अत्यावश्यक लसीकरणाअभावी अनेक मुलांना गंभीर आजार होण्याचा धोका संभवतो. भारताची लसीकरणातील कामगिरी सर्वोत्तम आहे. तरी देखील राज्यातील शेवटच्या मुलापर्यंत पोहोचून त्याचे लसीकरण करण्यासाठी युनिसेफ महाराष्ट्राने राज्य […]