मुंबई, दि.३ :- मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टस (एमयुटीपी) हे मुंबई महागनर (एमएमआर) क्षेत्रातील नागरिकांच्या सुविधेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. या प्रकल्पांसाठी राज्य सरकार पूर्ण सहकार्य करेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. हे प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत, यासाठी राज्य शासनाच्या संबंधित सर्व यंत्रणांनी भू-संपादन, पुनर्वसन यासह आर्थिक सहभागाच्या अनुषंगाने प्राधान्याने कार्यवाही करावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. […]
Month: November 2024
शेतकऱ्यांना सिबिल स्कोअरची अट न लावता सुलभपणे कर्ज द्यावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. ३ : “शेतकऱ्यांना सहजपणे पीक कर्ज मिळावे, बँकांनी सिबिल स्कोअरचे निकष त्यांना लाऊ नयेत. शेतकरी, कष्टकरी, सहकार यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन प्रयत्न करीत असून बँकांनी देखील यादृष्टीने या क्षेत्रासाठी पतपुरवठा धोरण आखावे”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. आज नाबार्डतर्फे सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित राज्य पतपुरवठा चर्चासत्रात (स्टेट क्रेडिट सेमिनार) ते बोलत होते. यावेळी […]
समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी विशेष उपाययोजना कराव्यात – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. ३ :- रस्ते अपघात रोखण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी कठोर उपाययोजना करण्याची आवश्यकता असून ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी विशेष उपाययोजना कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे राज्य रस्ते सुरक्षा परिषदेची 12 वी बैठक झाली. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, गृह […]
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधान भवनात आदरांजली
मुंबई, दि.०३ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधान भवनातील त्यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यास विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. याप्रसंगी, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत तसेच अन्य अधिकारी व कर्मचारी यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या […]
मध्य नागपूरची ‘लाईफलाईन’ ठरणाऱ्या एक हजार कोटींच्या उड्डाणपुलाचे भूमिपूजन
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साधला जनतेशी संवाद नागपूर दि.1 : व्यापारी संकुले, जुनी वस्ती, रेल्वे क्रॉसिंग तसेच काळाच्या ओघात अतिक्रमणामुळे निमुळते झालेले रस्ते व त्यातून दररोज उद्भवणारी वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्य नागपूरची लाईफलाईन ठरू पाहणाऱ्या एक हजार […]
सलीम दुर्रानी यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली
मुंबई, दि. 2 : भारतीय क्रिकेट संघातील माजी अष्टपैलू खेळाडू सलीम दुर्रानी यांच्या निधनाची बातमी समजून दुःख झाले. त्यांच्या खेळाने भारतीय जनमानसाला क्रिकेटचे वेड लावले होते, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, आज क्रिकेट विश्वात भारताने आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे, हे स्थान […]
गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या सहकार्यामुळे राजाराम परिसरातील शेतकर्यांचा धान खरेदी/विक्री केंद्राचा (गोडाऊन)प्रश्न मार्गी लागला
राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी एक लाख रुपयांची आर्थिक मदत केली राजाराम परिसरातील सुमारे १५ गावांना धान विक्रीसाठी दुरवरच्या कमलापुर येथील केंद्रावर जावे लागत असते त्यामुळे गरीब शेतकर्यांना खुप अडचणी येतात. खुप वर्षांपासुन राजाराम येथे धान खरेदी केंद्राची मागणी प्रलंबीत होती.बर्याच तांत्रीक बाबींच्या मुद्द्यावर मागणी पुर्ण होत नव्हती परंतु राजे अम्ब्रीशराव महाराजांनी पालकमंत्री असतांना जोर लावुन […]
अहेरी येथील क्रीडापटू आजारी नागु कोडापेला राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी केली आर्थिक मदत
अहेरी येथील नेहमी क्रीडा क्षेत्रात चर्चेत असणारी नागू कोडापे ही गेल्या १० दिवसापासून लूपस या आजारामुळे चंद्रपूर येथील यशोदा अँड हेल्थकेअर इथे ऍडमिट होती उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने नागू कोडापेला पुढील उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले आहे, नागपूर येथील प्रसिद्ध असलेला क्रीम्स हॉस्पिटलचा ICU मध्ये नागु कोडापेला भरती करण्यात आले आहे, तिला पुढील उपचाराकरिता घरची आर्थिक […]
(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 244 जागांसाठी भरती
Steel Authority of India Limited is an Indian state-owned steel-making company based in New Delhi, India. It is a public sector undertaking, owned and operated by the Government of India. Steel Authority of India Limited, Bokaro Steel Plant, SAIL Recruitment 2023 (SAIL Bharti 2023) for 244 Senior Consultant, Medical Officer, Management Trainee-Technical, Assistant Manager, Operator […]
(DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 177 जागांसाठी भरती
A government of Maharashtra Directorate of Town Planning and Department, Pune, Konkan, Nagpur, Nashik, Aurangabad, Amravati Division. DTP Maharashtra Recruitment 2023 (Maharashtra Nagar Rachna Vibhag Bharti /DTP Maharashtra Bharti 2023) for 177 Design Assistant (Group-B) Posts. जाहिरात क्र.: 01/2023 Total: 177 जागा पदाचे नाव: रचना सहायक (गट-ब) शैक्षणिक पात्रता: स्थापत्य/ग्रामीण/नागरी/वास्तुशास्त्र/बांधकाम तंत्रज्ञान इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा समतुल्य. वयाची अट: अर्ज करण्याच्या दिनांकास […]