Department Of Agriculture (Krushi Vibhag). State Project Management Unit. (SPMU) for PMFME Scheme at Commissionerate of Agriculture, Maharashtra State, Pune. Krushi Recruitment 2023 (Krushi Bharti 2023) for 218 Senior Clerk, Assistant Superintendent, Steno Typist, Stenographer (Lower Grade), & Stenographer (Upper Grade) Posts. Total: 158 जागा पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 वरिष्ठ […]
Month: November 2024
अवैध सागवान तस्करी रोखण्यासाठी आंतरराज्यीय (महाराष्ट्र-तेलंगाना) समन्वय सभेचे आयोजन संपन्न
गडचिरोली: दिनांक 06 एप्रिल 2023 रोजी सिरोंचा वनविभाग अंतर्गत विभागीय कार्यालय येथील प्राणहिता सभागृहमध्ये साग तस्करी व अवैध वाहतुकीवर आळा घालण्यासाठी आंतरराज्यीय (महाराष्ट्र- तेलंगाना) समन्वय सभेचे आयोजन करण्यात आलेले होते. तस्कर महाराष्ट्रातील सागवान माल अवैध वृक्षतोड करुन गोदावरी नदीपात्रातुन तेलंगाना राज्यात पाठवित असतात आणि तोच सागवान माल उचलून तेलंगानीत तस्कर रस्ता मार्गे त्याची इतरत्र ठिकाणी […]
आलापल्ली येथे श्री हनुमान जन्मोत्सव जल्लोषात साजरी
गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांची प्रमुख उपस्थिती टायगर ग्रुप आल्लापल्ली तर्फे भव्य हनुमान जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी बजरंग चौक व श्रीराम मंदिर येथे राजे साहेबांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. तसेच सार्वजनिक मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी प्रामुख्याने उपस्थित राहून श्री हनुमानाचे पूजन […]
हनुमान जन्मोत्सव माजी पालक मंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी बजरंगबली दर्शन घेतले
मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते महाप्रसाद वाटप. टेकडी हनुमान मंदिर,अहेरी येथे हनुमान जन्मोत्सवानिमित गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी पूजा करून मनोभावे दर्शन घेतले, टेकडी हनुमान मंदिर जन्मोत्सव समिती अहेरी द्वारे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भोजन स्थळी भेट देऊन भक्तांना राजे साहेबांच्या हस्ते महाप्रसाद वाटप करण्यात आला.यावेळी भाविक भक्तांशी संवाद साधला. […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 9 एप्रिलला खासदार, आमदार आणि कार्यकर्त्यांसह गाठणार अयोध्या, नेमका कसा असेल शिंदेंचा अयोध्या दौरा ?
मुख्यमंत्री शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यासाठी शिवसेनेकडून जय्यत तयारी सुरू आहे. या दौऱ्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत मंत्री, आमदार, पदाधिकारी असे सगळेच अयोध्येला जाणार आहेत. कार्यकर्त्यांना अयोध्येला जाण्यासाठी विशेष ट्रेनही बुक करण्यात आल्याचं खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितलं आहे. मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) 9 एप्रिलला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. ते प्रभू रामचंद्राचे दर्शन घेणार आहेत. आपल्या अयोध्या […]
राज्यातील प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात ‘अवयवदान जनजागृती अभियान’ राबविणार – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन
अवयवदान जनजागृती अभियानाचा राज्यात उद्या शुभारंभ मुंबई, दि. ६ : राज्यातील अवयवदानाशी संबंधित समस्या सोडविणे आणि अवयवदानाबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीकोनातून वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग काम करणार आहे. राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात ‘अवयवदान जनजागृती अभियान’ उद्यापासून राबविण्यात येणार असल्याचे, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले. “अवयवदानाबाबतची चळवळ यापूर्वी आपण राबविली होती. त्यावेळी […]
इंदू मिल येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या प्रतिकृतीबद्दल समाधान
सामाजिक न्याय विभागातर्फे लोकप्रतिनिधींचा गाझियाबाद (उत्तर प्रदेश) दौरा नवी दिल्ली, दि. ०६ : मुंबईतील इंदू मिल या ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या प्रतिकृतीबद्दल लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांनी समाधान व्यक्त केले. गाझियाबाद (उत्तर प्रदेश) येथील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे या पुतळ्याच्या प्रतिकृतीचा पाहणी दौरा आज आयोजित करण्यात आला. मुख्यमंत्री […]
कोतवालांचे मानधन आता ७ हजार ५०० वरून १५ हजार रुपये – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
मुंबई, दि. ६ : राज्यातील कोतवालांच्या मानधनवाढीला वित्त विभागाची मान्यता मिळाली आहे. कोतवालांचे मानधन आता ७ हजार ५०० वरून १५ हजार रुपये होणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ९ मार्च २०२३ रोजी राज्याचा सन २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर कोतवालांच्या मानधनवाढीबाबत केलेल्या घोषणेप्रमाणे कोतवालांच्या मानधनवाढीच्या सादर करताना केलेल्या […]
महाराष्ट्रात ‘म्हाडा’तर्फे येत्या आर्थिक वर्षात १२७२४ सदनिका बांधण्याचे प्रस्तावित
म्हाडाच्या सन २०२३-२४ साठी सादर १०१८६.७३ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला प्राधिकरणाची मान्यता मुंबईत २१५२ सदनिकांचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित मुंबई, दि. ०६ एप्रिल :- महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) सन २०२२-२३ चा सुधारित अर्थसंकल्प व सन २०२३-२०२४ चा अर्थसंकल्प प्राधिकरणास नुकताच सादर करण्यात आला. प्राधिकरणाच्या सन २०२३-२०२४ च्या १०१८६.७३ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला व सन २०२२-२०२३ च्या सुधारित […]
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
राज्यात शेती व्यवसाय करताना वीज पडणे, पूर, विजेचा शॉक बसणे इ. नैसर्गिक आपत्ती, सर्पदंश , विचूदंशमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात, यामुळे बऱ्याच शेतकऱ्याचा मृत्यू ओढवतो किंवा काहीना अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तीस तसेच त्याच्या कुटुंबातील सदस्यास झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पनाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. […]