नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबविणार; पीएम किसान योजनेची कार्यपद्धती सुधारणार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्याचा आणि “नमो शेतकरी महासन्मान निधी” योजना राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्नवाढीसाठी प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या […]
Month: November 2024
स्काऊट्स आणि गाइड्सचे कामकाज जुन्या नियमानुसार चालण्यासाठी सकारात्मक चर्चा- मंत्री गिरीष महाजन
मुंबई, दि. 29 : महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट्स आणि गाइड्स या संस्थेचे जुन्या नियमानुसार कामकाज करण्यासाठी सकारात्मक चर्चा करण्यात आली असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृहात महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट्स आणि गाईड्स या संस्थेच्या राज्य मुख्य आयुक्त पदाची निवडणूक घेण्याबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार चंद्रशेखर बावनकुळे, क्रीडा व […]
आपत्तीला तोंड देण्यासाठी प्रत्येक विभागाच्या ठिकाणी राज्य आपत्ती प्रतिसाद दल नेमावे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि.२९: विविध नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढत असून प्रत्येक विभागीय आयुक्तालयाच्या ठिकाणी राज्य आपत्ती प्रतिसाद दल नेमावे तसेच पालिकांनी देखील त्यांच्या स्तरावर आपत्तीत तत्काळ बचाव कार्य करणारी पथके तयार करावीत, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. राज्य आपत्ती […]
राज्य शासनाच्या स्वच्छ मुख अभियानाचे भारतरत्न सचिन तेंडुलकर होणार सदिच्छादूत – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन
मुंबई, दि. २९ : प्रसिद्ध क्रिकेटपटू, भारतरत्न सचिन तेंडुलकर आता राज्य शासनाच्या ‘स्वच्छ मुख अभियाना’चे सदिच्छादूत (ब्रँड ॲम्बेसेडर) होणार आहेत. राज्य शासनाच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या या अभियानासाठी सदिच्छादूत म्हणून लोकांमध्ये जनजागृतीची महत्त्वाची जबाबदारी पार पाडण्यास श्री. तेंडुलकर यांनी सहमती दर्शवली असून उद्या त्यांच्यासोबत याबाबतचा सामंजस्य करार करण्यात येणार असल्याची माहिती, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी दिली. […]
एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. मध्ये 140 जागांसाठी भरती
AIESL Recruitment 2023 Air India Engineering Services Limited (AIESL) is an Aircraft Maintenance, Repair, and Overhaul (MRO) Organisation, approved by DGCA (India) under Car 145, to undertake MRO activities in India. AIESL Recruitment 2023 (AIESL Bharti 2023) for 140 Aircraft Technician (A&C, Avionics) Posts. जाहिरात क्र.: AIESL/WR-HR/2023/2 Total: 140 जागा पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे […]
महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात 446 जागांसाठी भरती
Department of Animal Husbandry Government of Maharashtra, AHD Maharashtra Recruitment 2023, Maharashtra Pashu Savardhan Vibhag Bharti 2023 for 446 Livestock Supervisor, Senior Clerk, Stenographer (Higher Grade), Stenographer (Lower Grade), Laboratory Technician, Electrician, Mechanics, & Vaporizers Posts. जाहिरात क्र.: NGO-5(4)/(प्र.क्र.1110/291/2023/पसं-1,पुणे-67 Total: 446 जागा पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 पशुधन पर्यवेक्षक 376 2 […]
राशन कार्ड रद्द होणार पहा सविस्तर माहिती
जे नागरिक शासनाच्या निकषामध्ये बसणार नाहीत त्यांचे राशन कार्ड रद्द होणार आहे जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती. शासनाच्या वतीने नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. यापैकीच एक योजना म्हणजे मोफत राशन होय. जे गरीब नागरिक आहेत किंवा जे नगरीक मोफत धान्य योजनेसाठी पात्र आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळावा हा या योजनेचा हेतू होता. […]
निरोगी पिढीसाठी माता बाल आरोग्य योजना
निरोगी महाराष्ट्राच्या दृष्टीने शासनाच्या वतीने विविध महाआरोग्य योजना साकारल्या आहेत. गरोदर महिला व बालकांचे आरोग्य चांगले राखता यावे, व प्रतिबंधात्मक व उपचारात्मक सुविधा सहज साध्य व्हाव्यात, यासाठी असलेल्या काही महत्त्वाच्या आरोग्य योजनांचा या लेखात आढावा घेण्यात आला आहे. 1. जननी सुरक्षा योजना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दारिद्र्य रेषेखालील सर्व गर्भवती महिला या योजनेसाठी लाभार्थी […]
“शासन आपल्या दारी” योजनेतून जिल्ह्यातील एक लाख लाभार्थ्यांना लाभ देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
रत्नागिरी दि. 25 : “शासन आपल्या दारी” या योजनेच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील किमान एक लाख लाभार्थ्यांना शासन योजनेचा लाभ प्रत्यक्ष स्वरूपात देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. रत्नागिरी जिल्ह्यातील “शासन आपल्या दारी” या लोकाभिमुख योजनेच्या शुभारंभाच्या वेळी ते बोलत होते. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योग मंत्री उदय सामंत, बंदरे व खनीकर्म मंत्री […]
विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
रत्नागिरी, दि.२५ -: रत्नागिरी येथील शासकीय उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या कौशल्य विकास वास्तूच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत सेल्फी घेण्यासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडाली. मुख्यमंत्री शिंदे यांनीही कोणतेही सुरक्षा कारण न सांगता विद्यार्थ्यांसमवेत सेल्फी काढले. त्यामुळे उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला. हाच प्रकार लोकमान्य टिळक स्मारक विभागीय शासकीय ग्रंथालयातही दिसून आला. या ठिकाणी […]