महाडीबीटी अंतर्गत बीज भरणा योजनेला सुरुवात; असा करा अर्ज MAHADBT YOJNA बियाणे, औषधे व खते हे राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून वितरण अनुदान २०२३ या योजनेच्या संबंधित आपण या लेखात आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. या मध्ये बी-बियाणे अनुदानात समाविष्ट जिल्हे कोणते व त्या अनुदानावर पिके कोणती, त्यासाठी पात्रता काय, आणि हो आवश्यक कागदपत्रे कोणती […]
Day: November 23, 2024
मद्यसेवन करून वाहन चालविणाऱ्यांसाठी मोठी बातमी
मद्यसेवन करून तसेच विना परवाना बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या सार्वजनिक वाहन सेवेच्या चालकांविरुद्ध अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल (15 मे) आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांना जीव गमवावा लागू नये, यासाठी कडक कायदेशीर कारवाई आवश्यक असल्याचे सांगून हिमाचल प्रदेशच्या धर्तीवर यासंदर्भातील कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठविण्याचे […]
लोकरथ न्युज अपडेट
टाटा समूह भारतात आयफोन १५ची निर्मिती करण्याचा करार करत आहे. म्हणजे यावेळी आयफोन १५ पूर्णपणे स्वदेशी असेल, ज्यामध्ये टाटांचा सकारात्मक सहभाग दिसून येईल. मेड इन इंडियाच्या दिशेने टाकलेले हे मोठे पाऊल मानले जात आहे. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यात भारतात मॉन्सूनचे आगमन होऊ शकते, यावर्षी राज्यात सरासरी 96 टक्के पावसाची शक्यता असणार, […]