गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

बोगस बियाणे व खतांवर विविध टप्प्यावर नियंत्रण ठेवले जाणार

कृषि निविष्ठा सनियंत्रण समिती,सरंक्षित खत साठा सनियंत्रण समिती,तसेच कीटकनाशकांच्या विषबाधा प्रकरणी करावयाच्या उपाययोजना बाबतची बैठक संपन्न गडचिरोली : जिल्हा कृषि निविष्ठा सनियंत्रण समितीची बैठक प्रभारी जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांचे अध्येक्षतेखाली समिती कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे पार पडली. या बैठकीसाठी गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अनिल रुडे, जिल्हा परिषद गडचिरोलीचे कृषि […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

नोंदीत बांधकाम कामगारांसाठी शासनाच्या 31 हून अधिक योजना

नोंदणी करण्यासाठी व योजनांच्या लाभासाठी “शासन आपल्या दारी” उपक्रमातून संधी शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत सद्या गावोगावी शिबीरांचे आयोजन करून योजनांचा लाभ शासन सर्वसामान्यासाठी देत आहे. नागरिकांमधील विविध क्षेत्रांमधे काम करणाऱ्या गटामधे बांधकाम कामगार हा घटक महत्त्वाचा आहे. शासन आपल्या दारी या उपक्रमात अशा कामगारांना लागू असलेल्या योजनांचा लाभ अगदी सहज घेता येणार आहे. कामगाराच्या पाल्यांना […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र राज्य विदर्भ

महाराजस्व अभियानाचा नागरिकांना लाभ आ धर्मराव बाबा आत्राम यांचे प्रतिपादन

मुलचेरात पार पडली शासकीय योजनांची जत्रा मुलचेरा:-* राज्यशासनाने दैनदिन प्रश्न निकाली काढून महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक, कार्यक्षम आणि गतिमान होण्यासाठी राज्यभरात ‘शासन आपल्या दारी’ अभियानातून महाराजस्व अभियान राबविण्याचा निर्णय घेतला असून स्थानिक महसूल प्रशासनातर्फे अतिदुर्गम व आदिवासीबहुल भागात शिबीर घेऊन शेवटच्या घरापर्यंत विविध लोककल्याणकारी योजना पोहोचविण्यासाठी पुढाकार घेतल्याने नक्कीच या महाराजस्व अभियाचा नागरिकांना मोठा […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींसाठी श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजनेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

सहकारी बँकांनी सामान्यांच्या समृद्धीसाठी काम करावे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, दि. १७ : राज्यातील सहकारी बँकांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींबरोबरच सर्व सामान्यांच्या उध्दार आणि समृद्धीसाठीही काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. फोर्ट येथील राज्य सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री शिंदे बोलत होते. यावेळी आरोग्य मंत्री […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

परीक्षांचे निकाल जाहीर करण्यास विलंब झाल्यास कुलगुरुंना जबाबदार धरले जाईल- राज्यपाल रमेश बैस

मुंबई, दि. १५ : विद्यापीठांच्या विविध परीक्षांचे निकाल तीस दिवसांत आणि उशिरात उशिरा ४५ दिवसांच्या आत जाहीर करण्याचे बंधन असताना देखील बहुसंख्य विद्यापीठे निकाल लावण्यास अक्षम्य विलंब करीत आहेत.  विद्यापीठांच्या निकालासोबत विद्यार्थ्यांचे भवितव्य निगडित असल्याने सर्व विद्यापीठांनी हा विषय अतिशय गांभीर्याने घेणे आवश्यक असून यानंतर निकाल जाहीर करण्यास विलंब झाल्यास थेट कुलगुरुंना जबाबदार धरले जाईल, […]