स्थानिकांना रोजगार न दिल्यास आंदोलन लॉयड मेटल कंपनीला निर्वाणीचा ईशारा नागरिकांच्या आग्रहास्तव बेरोजगार मेळावा आष्टी:-कोनसरी येथे होऊ घातलेल्या लोह प्रकल्पात स्थानिकांना डावलण्यात येत असल्याने अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी लॉयड मेटल कंपनीला चांगलेच धारेवर धरले असून स्थानिक युवकांवर अन्याय झाल्यास आंदोलन करणार असल्याचे सांगून ‘ये तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है’ […]
Day: November 23, 2024
प्रत्येकाने नागरिक म्हणून कर्तव्य पालन केल्यास जीवनमान उन्नत होईल- राज्यपाल रमेश बैस
राज्यपालांच्या हस्ते ‘जीवनाची सुलभता, नागरिकांचा मूलभूत अधिकार’ या विषयावरील परिषदेचे उद्घाटन मुंबई, दि. 19 : नागरिकांच्या दैनंदिन जीवनाची सुलभता वाढविण्यासाठी शासनाची भूमिका निश्चितच महत्त्वाची आहे. परंतु, सुशासनासाठी समाजाचा आणि नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. ‘हा देश माझा आहे’ आणि ‘हे शहर माझे आहे’ ही भावना ठेवून प्रत्येकाने नागरी कर्तव्याचे पालन केल्यास एकूणच समाजाचे जीवनमान उन्नत होईल, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले. […]
नालेसफाईबाबत मुंबईकरांना तक्रार नोंदविण्यासाठी ऑनलाईन प्रणाली विकसित करावी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्र्यांकडून सलग दुसऱ्या दिवशी मुंबईतील नालेसफाईची पाहणी; नाल्यात उतरून मुख्यमंत्र्यांनी सफाई कर्मचाऱ्याशी साधला संवाद मुंबई, दि. १९: मुंबई महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या नालेसफाई संदर्भात मुंबईकरांना अभिप्राय, तक्रार नोंदविण्यासाठी ऑनलाईन प्रणाली विकसित करावी. कचऱ्याच्या समस्येबाबतही तक्रारीसाठी संपर्क क्रमांक तयार करावा. नाल्यांना फ्लडगेट बसविण्याची कार्यवाही वेळेत पूर्ण करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महापालिका प्रशासनाला दिले. […]