ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

शासकीय विभागीय ग्रंथालयाची वास्तू सांस्कृतिक विकासाचे केंद्र व्हावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रत्नागिरी दि. 25 : शासकीय विभागीय ग्रंथालयाची वास्तू हा ऐतिहासिक ठेवा आहे. ही वास्तू राज्याच्या सांस्कृतिक विकासाचे केंद्र व्हावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केली. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मरणार्थ कोकण वासियांकरीता राज्य शासनाद्वारे 20 ऑक्टोबर 1976 रोजी सुरु करण्यात आलेल्या या जुन्या शासकीय विभागीय ग्रंथालयाच्या इमारतीचे नुतनीकरण, सुशोभिकरण व […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

राज्यात प्रत्येक कुटुंबाला हक्काचे घर मिळावे यासाठी प्रयत्नशील – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महापालिका आणि सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या प्रकल्पांचे लोकार्पण सोलापूर, दि. २५ (जि.मा.का.)– राज्यात प्रत्येक कुटुंबाला हक्काचे घर मिळावे यासाठी शासन प्रयत्नशील असून १० लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी  केले. महानगरपालिकेच्या हुतात्मा स्मारक मंदिर येथे महापालिका व सोलापूर सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या  प्रकल्पांच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते.  यावेळी महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

उन्हाळी धान खरेदी केंद्र सुरु करा : माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार यांची मागणी

गडचिरोली : जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे उन्हाळी हंगामातील धान अद्याप आदिवासी विविध सहकारी सोसायटीमार्फत खरेदी करण्यात न असल्याने शेतकऱ्यांना मध्ये तीव्र सांतप व असंतोष पसरले आहे. मागील महिन्यात अवकाळी पावसामुळे शेतकरी भरपूर नुकसान झाले आहे.तरी हा तीन चार दिवसात लवकरत लवकर धान खरेदी सुरु करण्यात यावी अशी आदिवासी विध्यार्थी संघ व अजयभाऊ मित्र परिवारचे युवा […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

12 वी चा आज निकाल या वेबसाईट वर पहा How To Check 12th Result 2023

How to Check 12th Result 2023 Maharashtra Board Website  मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या रोजगार विदर्भ

भारतीय डाक विभागात 12828 जागांसाठी भरती

India Post, India Post Recruitment 2023 (Post Office Bharti 2023) for 12828 Gramin Dak Sevak-GDS Posts जाहिरात क्र.: 17-31/2023-GDS Total: 12828 जागा पदाचे नाव & तपशील: (ग्रामीण डाक सेवक- GDS) पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) 12828 2 GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) Total 12828 शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षण […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 620 जागांसाठी भरती

The Department of Posts, trading as India Post, is a government-operated postal system in India, which is a subsidiary of the Ministry of Comm. Generally called “the post office” in India, it is the most widely distributed postal system in the world. Maharashtra Post Office Recruitment 2023, Maharashtra Postal Circle Recruitment 2023 (Maharashtra Postal Circle […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

सावरकरांची जन्मभूमी भगूर येथे त्यांचे स्मारक व्हावे- राज्यपाल रमेश बैस

मेजर कौस्तुभ राणे यांना स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार मरणोत्तर प्रदान मुंबई, दि. 22 : “स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी असलेल्या भगूर येथे त्यांचे भव्य स्मारक व्हावे. तसेच ‘ने मजसी ने’ व ‘जयोस्तुते’ या सावरकरांच्या काव्यरचना शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट कराव्यात”, अशा सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी येथे केल्या. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे देण्यात येणारे 2023 वर्षाचे  ‘स्वातंत्र्यवीर सावरकर […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

‘पुस्तकांचे गाव-भिलार’ हे देशासाठी आदर्श गाव- राज्यपाल रमेश बैस

सातारा दि. २२ – महाबळेश्वर तालुक्यातील भिलार हे पुस्तकांचे गाव देशासाठी आदर्श असल्याची भावना राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केली. महाबळेश्वर येथे दौऱ्यावर आले असता राज्यपाल श्री. बैस यांनी भिलार या पुस्तकांच्या गावाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी या भावना व्यक्त केल्या. यावेळी जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख,  भिलारचे […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

एसआरटी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासन प्रयत्न करणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शेतकरी कृषी सन्मान सोहळा-२०२३ चे नेरळ येथे आयोजन अलिबाग, दि.22 (जिमाका) :- “मी सुद्धा शेतकरीच आहे ” आणि शेतकऱ्यांच्या हिताचे, कृषी क्षेत्रासाठी लाभदायक म्हणून सिद्ध झालेले असे एसआरटी तंत्रज्ञान अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासन प्रयत्न करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कर्जत तालुक्यातील नेरळ येथे दिली. ‘एसआरटी’ शेतकरी कृषी सन्मान सोहळा 2023 चे आयोजन […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

‘ईएसआयसी’ रुग्णालयांसाठी जागा व आवश्यक सुविधा देणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत राज्य कामगार विमा महामंडळाची आढावा बैठक मुंबई, दि. 22 : असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी  विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून ‘ईएसआयसी’ (कर्मचारी राज्य विमा महामंडळ) रुग्णालयांसाठी जागा उपलब्ध करून देण्याबरोबरच अन्य आवश्यक सोयीसुविधाही लवकरच उपलब्ध करून देण्यात येतील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव […]