ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

गडचिरोली जिल्ह्याचे माजी राज्य मंत्री तथा माजी पालक मंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांनी आलापल्ली येथील कुमारी.सुनिता व्येंकटेश अरका या मुलीला नर्सिंगच्या शिक्षणासाठी दिली 40000/-(चाळीस हजार ) रुपयांची आर्थिक मदत.

गडचिरोली जिल्ह्याचे माजी राज्य मंत्री तथा माजी पालक मंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांनी आलापल्ली येथील कुमारी.सुनिता व्येंकटेश अरका या मुलीला नर्सिंगच्या शिक्षणासाठी दिली 40000/-(चाळीस हजार ) रुपयांची आर्थिक मदत. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथील कुमारी. सुनिता व्येंकटेश अरका या मुलीला (जी एन एम) नर्सिंगच्या शिक्षणासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील देओनील स्कूल ऑफ नर्सिंग, मूल येथे जायचे […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

ताडगाव येथे महाराजस्व अभियान संपन्न

आ धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते उदघाटन मान्यवरांच्या हस्ते विविध दाखले व प्रमाणपत्र वाटप भामरागड:- तालुक्यातील ताडगाव येथे ‘शासन आपल्या दारी’ अभियान अंतर्गत महाराजस्व अभियान शिबीर घेण्यात आले.या शिबिराचे उदघाटन अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भामरागडचे प्रभारी तहसीलदार अनमोल कांबळे,प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम,माजी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र राज्य विदर्भ

‘शासन आपल्या दारी’ अभियान अधिक व्यापक करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सातारा दि.१३ : शासनाच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य शासनातर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील दौलतनगर (ता. पाटण) येथे करण्यात आला. नागरिकांना मोठ्या प्रमाणात शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी हे अभियान अधिक व्यापक करण्यात  येईल, असे मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी सांगितले. दौलतनगर येथील श्रीमती विजयादेवी देसाई […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या नागपुर महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

शेतकऱ्यांकडून पीक कर्जासाठी ‘सिबिल’ मागणाऱ्या बॅंकांवर गुन्हे दाखल करा- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

रिझर्व बॅंक ऑफ इंडियाचे स्पष्ट आदेश आहेत की पीक कर्जासाठी शेतकऱ्यांकडून सिबिल स्कोअरची मागणी करु नये. असे असतानाही जर बॅंक शेतकऱ्यांची अडवणूक करत असेल, तर अशा बॅंकावर गुन्हे दाखल करा, असे आदेश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिले. जिल्ह्याची खरीप हंगाम नियोजन सभा आज पार पडली. या सभेस उपमुख्यमंत्री फडणवीस […]

अंतरराष्ट्रीय गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या निकाल महाराष्ट्र मुंबई राज्य राष्ट्रीय विदर्भ

कर्नाटक विजयाचा मुलचेरा काँग्रेसच्या वतीने विजय उत्सव साजरा

भाजपची उलटी गिनती सुरू- प्रमोद गोटेवार मुलचेरा : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला ऐतिहासिक विजय मिळाले असून त्याचा मुलचेरा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने स्थानिक कोपरल्ली चेक चौकात ढोल – ताशे वाजवत आतिषबाजी करून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. वाढत चाललेली गॅस, पेट्रोल, डिझेल चे भाव वाढती महागाई, बेरोजगारी, केंद्र आणि राज्य सरकारचे भ्रष्टाचार […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

माजी राज्यमंत्री मा. राजे अम्ब्रिशराव महाराजांनी गीताली येथील अविनाश मंडल यांच्या कुटुंबाला केली आर्थिक मदत

दानशूर राजेंनी पुन्हा एकदा गरजुला केली आर्थिक मदत मूलचेरा:-  तालुक्यातील स्थानिक शांतिग्राम ग्रामपंचायत क्षेत्रातील  गीताली येतील रहवासी असलेले अविनाश मंडल हे काही दिवसापासून ब्रेन ट्युमर या आजाराने ग्रस्त आहे आणि त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक आहे आणि ब्रेन ट्युमर या आजाराच्या उपचारासाठी खर्च खूप मोठ्या रकमेचा असल्याने त्यांच्या कुटुंबात खूप मोठी अडचण या परिवारावर आली […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

जपानच्या शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट; जपान सरकारतर्फे भेटीचे निमंत्रण

मुंबई, दि. ११ : जपानचे कॉन्सुलेट जनरल डॉ. फुकाहोरी यासुकाटा यांच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर निवासस्थानी भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी डॉ. यासुकाटा यांनी जपान केंद्र सरकारच्या वतीने उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना जपान भेटीचे निमंत्रण दिले. यावेळी उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे, जपानचे कॉन्सुल मोरी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मनरेगा पुस्तिका, ‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या भित्तीपत्रिकेचे प्रकाशन

लातूर, दि. 10 (जिमाका) : ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेपर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी जिल्ह्यात ‘शासन आपल्या दारी’ अभियान राबविले जाणार आहे. या अभियानाच्या जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या भित्तीपत्रिका, घडीपत्रिका आणि मनरेगा योजनेच्या पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विमानतळावरील कक्षात करण्यात आले. लातूरचे पालकमंत्री गिरीष महाजन, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांच्यासह जिल्हाधिकारी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

वाढत्या नवी मुंबईच्या सुरक्षिततेसाठी पोलीस दलाने अधिक सक्षम व्हावे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवी मुंबई पोलिसांच्या महिला सुरक्षा प्रकल्पाचे लोकार्पण ठाणे, दि. 11 (जिमाका) : देशाच्या 65 टक्के डेटा सेंटर हे नवी मुंबईत असून डेटा सेंटरचे हे मोठे हब आहे. मोठ्या प्रमाणात येथे गुंतवणूक येणार आहे. विमानतळ, इतर पायाभूत सुविधांमुळे नवी मुंबईत तिसरी मुंबई तयार होणार आहे. त्यामुळे नवी मुंबई आयुक्तालयाचे महत्त्व येत्या काळात आणखी वाढणार आहे. नवी मुंबई पोलिसांना वाढत्या आव्हानाचा सामना करण्यासाठी भविष्याच्या दृष्टीकोनातून अधिक सक्षम […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

‘अल निनो’चा विचार करून धान रोवणी व पेरणीच्या कालावधीचे सूक्ष्म नियोजन करावे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भंडारा जिल्ह्यातील खरीप हंगाम पूर्वतयारीचा उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा धान खरेदीबाबत पुढील आठवडयात भंडाऱ्यात बैठक भंडारा, दि. 10 : ‘अल निनो’च्या प्रभावामुळे यावर्षी मान्सुनच्या आगमनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. भंडारा जिल्ह्यात धानपिक मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाते. मात्र यावर्षी अल निनोचा  विचार करून धान रोवणी व  पेरणीच्या कालावधीचे सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज […]