ताज्या घडामोडी ताज्या बातम्या रोजगार विदर्भ

(RBI Grade B Officer) भारतीय रिझर्व्ह बँकेत ऑफिसर पदांच्या 291 जागांसाठी भरती

Reserve Bank of India, Reserve Bank of India Services Board, RBI Grade B Officer Recruitment 2023 (RBI Officer Bharti 2023) for 291 Officers in Gr B Posts. जाहिरात क्र.: 3A /2023-24 Total: 291 जागा पदाचे नाव & तपशील:  पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 1  ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- जनरल 222 2 ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- DEPR 38 3 […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या रोजगार विदर्भ

(SDSC SHAR) सतीश धवन स्पेस सेंटर येथे 94 जागांसाठी भरती

Satish Dhawan Space Centre or Sriharikota Range is a rocket launch centre operated by Indian Space Research Organisation. It is located in Sriharikota in Andhra Pradesh. Satish Dhawan Space Centre SHAR (ISRO) SDSC SHAR Recruitment 2023 (SDSC SHAR Bharti 2023) for 94 Technical Assistant, Scientific Assistant, Library Assistant, Technician-B, & Draftsman-B Posts.  जाहिरात क्र.: SDSC SHAR/RMT/02/2023 […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या रोजगार विदर्भ

(SSC CHSL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1600 जागांसाठी भरती

Staff Selection Commission, Combined Higher Secondary Level 10+2 (CHSL) Examination 2023,  SSC CHSL Recruitment 2023. SSC CHSL Bharti 2023 for 1600 Junior Section Clerk (LDC) / Junior Secretariat Assistant (JSA), Data Entry Operator (DEO), & Data Entry Operator, Grade ‘A’ Posts.  परीक्षेचे नाव: संयुक्त उच्च माध्यमिक (10+2) स्तर (CHSL) परीक्षा 2023 Total: 1600 जागा पदाचे नाव & […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत लगाम येथे 11 तारखेला भव्य महाराजस्व अभियान कार्यक्रमाचे आयोजन

मुलचेरा-: शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत लगाम येथे शहिद बिरसा मुंडा ज्युनिअर कॉलेज मध्ये दिनांक 11 तारखेला भव्य महाराजस्व अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.सदर शिबिराला उदघाटक म्हणून गडचिरोली – चिमूर लोकसभा निर्वांचान क्षेत्राचे खासदार श्री अशोकजी नेते, सह उदघाटक म्हणून अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री धर्मरावबाबा आत्राम, कार्यक्रमाचे अध्यक्ष चामोर्शीचे उपविभागीय अधिकारी ऊत्तमराव तोडसाम, प्रमुख […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून ८ हजारांहून अधिक रुग्णांना ६० कोटी ४८ लाखांची मदत

  मुंबई, दि.5 मे– मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने  गेल्या 10 महिन्यांत  8 हजार 192 रुग्णांना एकूण 60 कोटी 48 लाख रुपयांची मदत दिली आहे.                मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाकडून जुलै महिन्यात 194 रुग्णांना […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

राज्यात ६ मेपासून छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिरांचे आयोजन – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबईत कुर्ला येथे उद्या आयोजन मुंबई, दि. 5 : कुशल महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र घडविण्याच्या उद्देशाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत विद्यार्थी, युवक-युवतींसाठी राज्यातील 36 जिल्ह्यांत जिल्हास्तरावर तसेच राज्यातील सर्व 288 मतदारसंघांत 6 मे ते 6 जून 2023 या कालावधीत छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र राज्य विदर्भ

वाघाच्‍या हल्‍ल्‍यात मृत झालेल्‍या व्‍यक्‍तीच्‍या कुटूंबियांना ५ लाख रूपयांची तात्‍काळ मदत

चंद्रपूर : चंद्रपूरच्‍या इंदिरानगर येथील रहिवासी पुरूषोत्‍तम बोपचे (४० वर्ष) हे फुले वेचण्‍यासाठी वनामध्‍ये गेले असता वाघाने त्‍यांच्‍यावर जबरी हमला केला व त्‍यात त्‍यांचा जागीच मृत्‍यु झाला. या दुर्देवी घटनेनंतर महाराष्‍ट्राचे वने, सांस्‍कृतिक कार्य, मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बोपचे यांच्‍या परिवाराला शासन नियमानुसार मदत करण्‍याचे निर्देश दिले. त्‍यानुसार वनविभागाने बोपचे यांच्‍या कुटूंबास ५ […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मुंबईतील पुनर्विकास रखडलेल्या प्रकल्पांचा आढावा घेऊन धोरण निश्चित करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दादर परिसरातील पुनर्विकास रखडलेल्या ५६ प्रकल्पांसाठी नोडल अधिकारी नियुक्त करण्याचे निर्देश मुंबई, दि. 4 :- मुंबईतील पुनर्विकास रखडलेल्या प्रकल्पांचा सर्वंकष आढावा घेऊन धोरण निश्चित करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. विशेषतः  दादर परिसरातील विकासकांमुळे रखडलेल्या ५६ प्रकल्पांबाबत नोडल अधिकारी तसेच आर्किटेक्ट नियुक्त करण्यात यावा. या प्रकल्पांचे रखडलेले काम मार्गी लावण्यासाठी क्लस्टर डेव्हलपमेंटसह, विविध […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

योग्य माहितीच्या आधारे सर्व माध्यमांतून अपप्रचाराचा मुकाबला करून राष्ट्रहित जपणे आवश्यक – राज्यपाल रमेश बैस

राज्यपालांच्या हस्ते २२ वे ‘देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार’ प्रदान मुंबई, दि. 3 : माध्यम क्रांतीच्या आजच्या युगात पारंपरिक माध्यमांपेक्षा प्रभावी मत परिवर्तक, व्हिडीओ ब्लॉगर्स व खासगी चॅनेल्सद्वारे निर्मित बातम्या व विश्लेषण पाहणाऱ्यांची संख्या वाढत आहे.  अपप्रचारांचा योग्य माहितीच्या आधारे सर्व माध्यमांतून मुकाबला करून राष्ट्रहित जपणे आवश्यक आहे. या दृष्टीने माध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

लोकसंख्या व तरुणांचा फायदा घेतल्यास देश विकसित होवू शकतो – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्यात प्रतिपादन गडचिरोली: लोकसंख्या व तरूणाईचा फायदा घेवून चीन अमेरिका सारखे देश विकसित झाले. भारताने जर तरूणांचा, येथील लोकसंख्येचा फायदा घेतला तर भारतही विकसित राष्ट्र बनेल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली येथे केले. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली व कृषी महाविद्यालय, गडचिरोली यांच्या […]