गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

तालुका वैधकीय अधिक्षक डॉ ललित मल्लिक यांच्या हस्ते संजू गुरू दास यांना UDID Card वाटप

मुलचेरा:-तालुक्यात विवेकानंदपुर येथील संजु गुरू दास हा वक्ती अपंगपणाने ग्रासलेला होता. तालुक्यात आरोग्य विभागाच्या वतीने अपंग व्यक्तींसाठी शिबिर आयोजन केले होते. या शिबिरात संजु गुरू दास यांना आँनलाईन फार्म भरुन कागदपत्रे आणण्यास डॉ मल्लिक यांनी मार्गदर्शन केले. त्या नंतर आरोग्य विभातील कर्मचारी यांनी संजू ला भेट घेऊन कागत पत्र जमा करण्या विषयी सांगितले. या शिबिरात […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साधला शिक्षण कार्यगटाच्या प्रतिनिधींशी संवाद; सांस्कृतिक कार्यक्रमात विविधरंगी भारताचे पाहुण्यांना दर्शन

पुणे, दि.२१ : जी-२० शिक्षण कार्यगटाच्या चौथ्या बैठकीसाठी आलेले सदस्य देशांचे मंत्री आणि प्रतिनिधींची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला. पाहुण्यांच्या सन्मानार्थ आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात सादर करण्यात आलेल्या नृत्यांच्या माध्यमातून विविधरंगी भारताचे दर्शन घडले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे जी-२० प्रतिनिधींसाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला केंद्रीय […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

कांदाटी खोऱ्यातील तरुणांचे स्थलांतर रोखण्यासाठी पर्यटनासोबतच वनौषधी, बांबू लागवडीसारखी उत्पन्नाची साधने तयार करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सातारा, दि.21:   कांदाटी खोऱ्यातील तरुण रोजगारासाठी  मुंबई, ठाणे व पुण्यासारख्या शहराकडे  जात आहेत. त्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी व गेलेल्या तरुणांना पुन्हा रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी कांदाटी खोऱ्यातील पर्यटन विकास कामांबरोबर येथील शेतकऱ्यांना वनौषधी, बांबू  लागवड करण्यासाठी प्रोत्साहित करुन नवीन उत्पन्नाचे साधन तयार करण्यावर भर द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. दरे ता. महाबळेश्वर येथील […]