मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संवेदनशीलपणा; पावसाळ्यात दाम्पत्याचे अन्यत्र पुनर्वसन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश सातारा :- आपल्या मूळ गावाकडून मुंबईकडे परतणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा अचानक एका गावाजवळ थांबतो…निराधार वृद्ध दाम्पत्याबाबत त्यांना माहिती मिळते….आपल्या पदाचा, राजशिष्टाचाराचा बाऊ न करता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट जमिनीवर बसून त्यांच्याशी संवाद साधतात..आपुलकीने विचारपूस करतात…जिल्हा प्रशासनाला त्या वृद्ध दाम्पत्याच्या पुनर्वसनाचे निर्देश […]
Day: May 22, 2025
सखल भागात साठलेले पाणी पंपिंगद्वारे साठवण टाक्यांमध्ये जमा करणारी यंत्रणा कार्यान्वित करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
मुख्यमंत्र्यांकडून भर पावसात कोस्टल रोड व मिलन सबवेची पाहणी मुंबई, दि. २५ : पावसामुळे सांताक्रुझ परिसरातील मिलन सबवे या सखल भागामध्ये दरवर्षी पाणी साचून वाहतूक कोंडी होते. कालपासून मुंबईत सुरु झालेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या भागातील कार्यान्वित असलेल्या यंत्रणेची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच मुंबईत ज्या सखल भागामध्ये पावसाच्या पाण्यामुळे वाहतूक कोंडी होते […]
येत्या काळात ठाणे ते बोरिवली अंतर अवघ्या दहा मिनिटांत पार करणे शक्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे, दि. 25 – केवळ टोलेजंग इमारतींमुळे शहराचा विकास होत नाही तर, शहरातील नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक बाबी, विरंगुळ्यासाठी उद्याने, खेळासाठी मैदाने या महत्त्वाच्या बाबींची गरज आहे. त्यातूनच ठाणे शहरातील चित्र बदलते आहे. रस्ते मोठे झाले, शहराचे सौंदर्यीकरण झाले, शहराचा विकास झपाट्याने होत आहे. ठाणे – बोरिवली टनेलला मंजुरी दिली असून येत्या काही काळात ठाणे […]
मोदी@९ वर्ष महाजनसंपर्क अभियान अंतर्गत
आज मूलचेरा तालुक्यात निघाली भव्य बाईक रॅली मूलचेरा: सक्षम भारताची विकसित मोदी@९ वर्ष महाजनसंपर्क अभियान अंतर्गत भारतीय जनता युवा मोर्चा मूलचेरा यांच्या वतीने आज दिनांक 26 जुन रोजी सोमवारला सकाळी 10 वाजता शेकडो यूवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते बाईक रॅली मध्ये सहभाग घेवून मोदी सरकारचे नऊ वर्ष हे सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण करीता केलेले […]