ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; ‘या’ तारखेपासून सुरु होणार परीक्षा

गेल्या काही दिवसांपूर्वी नुकताच दहावी- बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. अशातच बोर्डाने पुरवणी परीक्षेसाठी अर्ज भरून घेतले होते. दरम्यान आता दहावी- बारावी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकतंच नऊ विभागीय परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यामध्ये लातूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक; गृह विभागाला सुनियोजनाचे निर्देश

 मुंबई, दि. १७:- आगामी बकरी ईद सणानिमित्त नियोजनाकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक झाली.             सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस मुंबई शहर जिल्ह्याचे पालक मंत्री दीपक केसरकर, ग्राम विकास मंत्री गिरीष महाजन कृषी मंत्री अब्दुल सत्तार, आमदार अबू आझमी, आमदार रईस शेख, मुख्य सचिव मनोज सौनिक, गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

आंतरराष्ट्रीय योगदिनी विधानभवनाच्या प्रांगणात मान्यवरांच्या सहभागात योगासनांची प्रात्यक्षिके

  मुंबई, दि. १७ : यंदाच्या वर्षी आंतरराष्ट्रीय योगदिनी म्हणजेच बुधवार, दिनांक २१ जून, २०२३ रोजी प्रात:काली विधान भवनाच्या प्रांगणात योग प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला आहे. सन्माननीय विधिमंडळ सदस्यांसह सुमारे २००० योगप्रेमी याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. सकाळी ७ ते ९.०० यावेळेत ‘योगप्रभात @विधानभवन’ हा कार्यक्रम होईल. यावेळी विशेष अतिथी म्हणून […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

महाराष्ट्राला नवी दिल्लीत ३ राष्ट्रीय जल पुरस्कार प्राप्त

साताऱ्यातील मलकापूर, जालन्यातील कडेगाव यासह भारतीय जैन संघटनेस पुरस्कार नवी दिल्ली, १७ : पाणी व्यवस्थापन, संवर्धन आणि पाण्याचा पुनर्वापर उत्कृष्ट पद्धतीने केल्याबद्दल महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील मलकापूर नगरपरिषदेस, जालना जिल्ह्यातील कडेगाव ग्रामपंचायतीला आणि भारतीय जैन संघटनेस उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या उपस्थितीत आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते आज चौथ्या राष्ट्रीय जल पुरस्काराने  गौरविण्यात आले. […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

राष्ट्रीय आमदार संमेलन लोकशाहीला समृद्ध करणारे- राज्यपाल रमेश बैस

‘राष्ट्रीय विधायक संमेलन भारत २०२३’ चा समारोप मुंबई, दि. १७: देशात पहिल्यांदाच सर्व आमदार एकाच ठिकाणी एकत्र आले आहेत. राष्ट्रीय विधायक संमेलनाच्या आयोजनामुळे ही संधी उपलब्ध झाली आहे. अशा प्रकारच्या संमेलनांच्या आयोजनांमुळे देशात लोकशाही समृद्ध व सक्षम होईल. त्यामुळे हे संमेलन निश्चितच लोकशाहीला समृद्ध करणारे ठरले आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.      वांद्रे […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र योजना माहिती विदर्भ

राज्य सरकारचा मोठा निर्णय; रेशनसाठी आता दुकानात जाण्याची गरज नाही!

रेशन वाटपाबाबत मंत्रालयीन बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. नव्या निर्णयानुसार आता लाभधारकांना रेशनसाठी स्वस्तधान्य दुकानात जाण्याची गरज नाहीये. फिरत्या शिधावाटप वाहनाच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना धान्याचं वितरण होणार आहे.’शासन आपल्या दारी’ अभियानाच्या धर्तीवर राज्यात लवकरच ‘रेशन आपल्या दारी उपक्रम सुरु होणार आहे. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रविंद्र चव्हाण यांनी याबाबतचा निर्णय घेतला […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र रोजगार विदर्भ

(Indian Navy Agniveer) भारतीय नौदलात अग्निवीर पदांच्या 4465 जागांसाठी भरती

Indian Navy, Ministry of Defence, Government of India, Agnipath Scheme 2022, Indian Navy Agniveer Recruitment 2023 (Indian Navy Agniveer Bharti 2023) for 4465 Posts. 4165 Posts-Agniveer (SSR) 02/2023 and 01/2024 Batch. & 300 Posts-Agniveer (MR) 02/2023 and 01/2024 Batch Grand Total: 4465 जागा (4165+300)  4165 जागांसाठी भरती (SSR-02/2023 and 01/2024)  (Click Here) 300 जागांसाठी भरती (MR-02/2023 […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या रोजगार विदर्भ

भारतीय रिझर्व्ह बँकेत ‘ज्युनियर इंजिनिअर’ पदाची भरती

Reserve Bank of India, Reserve Bank of India Services Board, RBI Recruitment 2023 (RBI Bharti 2023) for 35 Junior Engineer (Civil/Electrical) Posts. Total: 35 जागा पदाचे नाव & तपशील:  पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल) 29 2 ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) 06 Total 35 शैक्षणिक पात्रता: पद क्र.1: (i) 65% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी  […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या योजना माहिती विदर्भ

या समाजासाठी शासन नवीन शेळी-मेंढी पालन अर्थसहाय्य योजना सुरू करणार

महाराष्ट्र राज्य कृषीप्रधान असल्यामुळे राज्यात शेतीसोबत इतर पूरक व्यवसायसुद्धा मोठ्या प्रमाणावर केले जातात. यापैकी एक चलित व जास्त शेतकऱ्यांमार्फत केला जाणारा व्यवसाय म्हणजे, शेळी-मेंढी पालन व्यवसाय होय. पूर्वी फक्त धनगर व तत्सम समाजातील लोक शेळी किंवा मेंढीपालन व्यवसाय करत असतं; परंतु कालांतराने शेतीला पूरक असा व्यवसाय करावा, या दृष्टीकोनातून बहुतांश शेतकऱ्यांमार्फत शेळीमेंढी पालन व्यवसाय सुरू […]