ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

निगडी येथे महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

महात्मा बसवेश्वरांकडून १२ व्या शतकात संसदीय लोकशाहीची पायाभरणी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे, दि. १६: महात्मा बसवेश्वर यांनी १२ व्या शतकातच ‘अनुभवमंटप’च्या  माध्यमातून संसदीय लोकशाहीची पायाभरणी केली. जातीभेदाच्या भिंती तोडून टाकण्यासाठी त्यांनी स्वत:पासून सुरुवात केली, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले. निगडी येथे उभारण्यात आलेल्या महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

साखर कारखाना उभारणीसाठी हवाई अंतर अटीबाबत समिती

शेतकरी कंपन्यांच्या इथेनॉल निर्मितीसाठी उद्योग विभाग धोरण आणणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय मुंबई, दि.१५:- साखर कारखाना उभारणीसाठी २५ किलोमीटर हवाई अंतराची अट शिथील करण्याबाबत समिती नियुक्त करण्यात येईल. तसेच शेतकरी कंपन्यांना इथेनॉल निर्मितीसाठी परवानगी देण्याबाबत उद्योग विभागाकडून धोरण निश्चित करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. राज्यातील शेतकरी, ऊस […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

राज्यातील ऊसतोड कामगार आणि शेतमजुरांची ई श्रम पोर्टलवर नोंदणीची मोहीम हाती घ्यावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतली ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत बैठक मुंबई, दि. १५ : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात राज्य सरकार सकारात्मक असून राज्यातील ऊसतोड कामगार आणि शेतमजुरांची ई श्रम पोर्टलवर नोंदणी करण्याची मोहीम हाती घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे ऊस दर नियंत्रण समिती व शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत बैठक झाली. […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

आकाशवाणी पुणे केंद्रावरुनच बातमीपत्रे प्रसारित होणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती व प्रसारणमंत्र्यांचे मानले आभार मुंबई, दि. १५ – आकाशवाणी पुणे केंद्रातील वृत्त विभाग बंद करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तक्षेपानंतर प्रसारभारतीने मागे घेतला असून या केंद्रावरुनच यापुढे बातमीपत्रे प्रसारित होणार असल्याचे आदेश प्रसारभारतीने आज जारी केले आहेत, या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत राज्यातील ३५ लाख लाभार्थ्यांना लाभ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पालघर जिल्ह्यामध्ये २ लाखांपेक्षा अधिक लाभार्थी पालघर दि. 15 : ‘शासन आपल्या दारी’ या अभियानामध्ये रोजगार मेळावादेखील घेण्यात आला आहे. 2 ते 3 हजार तरुणांना रोजगारही उपलब्ध होणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून राज्यातील 35 लाख लाभार्थ्यांपर्यंत विविध योजना पोहोचविल्या आहेत. राज्य शासनाने वर्षभरात सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. कोणालाही वैयक्त‍िक लाभ होईल असा निर्णय या […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

अधिकाधिक गिरणी कामगारांना घरे मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

म्हाडाच्या सन‌ २०२० गिरणी कामगार सोडतीतील पात्र गिरणी कामगार, वारसांना सदनिकांच्या चाव्यांचे वाटप मुंबई, दि. १५ जून, २०२३:- गिरणी कामगारांचे मुंबईच्या जडणघडणीत मोठे योगदान आहे. अधिकाधिक गिरणी कामगारांना घरे मिळवून देण्यासाठी जागेचा शोध घेतला जात असून त्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. गिरणी कामगारांना शासन वाऱ्यावर सोडणार नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! – मान्सून पुढील 30 तासांत महाराष्ट्रात होणार दाखल

मान्सून कर्नाटकात दाखल झाला असून येत्या 30 तासांत महाराष्ट्रात देखील दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सून केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, गोवा आणि महाराष्ट्रातील काही भागात दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे काही भागात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर राज्यात मान्सून 14 जूनपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, असेही हवामान विभागाने म्हटले आहे. मान्सून पुढील 30 तासांत महाराष्ट्रात […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

पीएम किसानचा चौदावा हप्ता हवाय; मग लगेच केवायसी करा केवायसी केली नसेल तर मिळणार नाही योजनेचा लाभ किसान योजना

मुलचेरा:- शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लावण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा चौदावा हप्ता जून महिन्यात देण्यात येणार आहे. मात्र, त्यापूर्वी लाभार्थींना केवायसी पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यामुळे ज्यांनी केवायसी पूर्ण केली नाही, त्यांनी सेतू केंद्र, कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क करून किंवा पीएम किसान अपच्या माध्यमातून ई- केवायसी पूर्ण करावे, असे आवाहन तालुका कृषी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

राज्य सरकारची मोठी कारवाई! राज्यातील 1.27 लाख रेशन कार्ड केले रद्द

▪️राज्य सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून ‘एक घर, एक रेशनिंग कार्ड’ योजनेअंतर्गत डुप्लिकेट शिधापत्रिका रद्द करण्याची कारवाई केली जात आहे. राज्यात मे महिना अखेर 2 लाख 32 हजार 766 रेशन कार्ड डुप्लिकेट आढळली आहेत. छाननीनंतर यातील 1 लाख 27 हजार रेशन कार्ड रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वाधिक 24 हजार 821 रेशनिंग कार्ड ही […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

तहसीलदार उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे – income certificate

आपल्याला तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी सर्वप्रथम खालील दाखले घेणे आवश्यक आहे. शासनाच्या तसेच सरकारी योजनेचा लाभ नोकरीसाठी आणि महत्वाचे म्हणजे विध्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला घेणे आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्रे :- १ ) रहिवाशी स्वंयघोषणापत्र २) उत्पन्नाचा पुरावा तलाठी उत्पन्नाचा दाखला तलाठी उत्पन्न दाखला ,अहवाल वेतन मिळकत असल्यास फॉर्म नं १६ आयकर विवरण पत्र निवृत्तीवेतनधारकांना साठी बँकेचे […]