गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

ओपनस्पेस सौंदर्यीकरणाचे ना.धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते लोकार्पण

अहेरी:-नगरपंचायत अंतर्गत येत असलेल्या प्रभाग क्रमांक १ मधील खमनचेरू रोड लगत नुकतेच झालेल्या ओपनस्पेस सौंदर्यीकरणाचे लोकार्पण अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम,माजी प स सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम,नगराध्यक्ष रोजा करपेत,उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन, बांधकाम सभापती नौरास शेख, […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

ग्रामीण भागातुनही उत्कृष्ट खेळाडू घडतील:माजी जि प अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे

मुलचेरा:-शहरी भागात खेळाडूंसाठी प्रशिक्षकांसह सर्व सोयीसुविधा उपलब्ध असतात त्यामुळे ग्रामीण भागातील खेळाडू शहरी भागातील खेळाडूंच्या तुलनेत थोडे कमी पडतात.जर ग्रामीण भागातील खेळाडूंना सर्व सोयीसुविधा, योग्य प्रशिक्षण दिल्यास ग्रामीण भागातूनही उत्कृष्ट खेळाडू घडतील असे प्रतिपादन माजी जि प अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे यांनी केले.ते मुलचेरा तालुक्यातील श्रीनगर येथे आयोजित भव्य फुटबॉल स्पर्धेचे मुख्य बक्षीस वितरक म्हणून बोलत […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात ग्रुप-D पदांच्या 4010 जागांसाठी भरती

Maharashtra Public Health Department, Arogya Vibhag Group D Recruitment 2023, (Maharashtra Arogya Vibhag Group D Bharti 2023) for 4010 Group-D Posts. Total: 4010 जागा पदाचे नाव & तपशील:   पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 गट-ड (शिपाई, कक्षसेवक, बाह्यरुग्ण सेवक, अपघात विभाग सेवक / प्रयोगशाळा परिचर, रक्तपेढी परिचर, दंत सहाय्यक, मदतनिस आणि इतर पदे. ) 3269 2 […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

अशासकीय बालगृह, बालकाश्रमातील कर्मचाऱ्यांना निश्चित मानधन देण्याबाबत समिती नेमणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. 29 : अशासकीय बालगृह, बालकाश्रम येथे काम करणाऱ्या अधीक्षक व समुपदेशकांना अन्य शासकीय बालगृहाप्रमाणे निश्चित मानधन देण्याबाबत लवकरच एक समिती नेमण्यात येईल, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. सन 2022 च्या हिवाळी अधिवेशनात विधानपरिषदेत दिलेल्या आश्वासनाच्या अनुषंगाने आज महिला व बालविकास मंत्री कु. तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी आमदार […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

प्रमुख रुग्णालये आणि उपनगरीय रुग्णालयांमध्ये ‘रुग्णमित्र हेल्प डेस्क’ ची सुरुवात – पालकमंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई दि.२९ : – मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी नागरिकांच्या मदतीसाठी मुंबई महानरपालिकेच्या प्रमुख रुग्णालये आणि उपनगरीय रुग्णालयांमध्ये एक हेल्प डेस्क असावा हे सूचित केले होते. त्या अनुषंगाने आज मुंबई महानगर पालिकेद्वारे हेल्प डेस्क सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. सदर हेल्प डेस्क चे नाव रुग्ण मित्र असे ठेवण्यात आले असून रुग्णालयांच्या प्रमुख […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हत्तींचा उपद्रव थांबविण्यासाठी गणेशोत्सवापूर्वी उपाययोजना कराव्यात – वन मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. 29 : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जंगली हत्तींपासून नागरिकांचे आणि शेतीचे नुकसान होत आहे. हत्तींचा हा उपद्रव थांबविणे गरजेचे आहे. यासाठी पाळीव हत्तींच्या माध्यमातून त्यांना परतवून लावणे, हत्तींना मर्यादित जागेत बंदिस्त ठेवणे, यासाठी पश्चिम बंगालमधून प्रशिक्षित मनुष्यबळ मागविणे, कर्नाटकमधून हत्ती सिंधुदुर्ग जिल्ह्यात येऊ नयेत यासाठी बंदोबस्त करणे, घरे आणि शेतीची नुकसान भरपाई वाढवून मिळण्यासाठी प्रस्ताव […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

गणेशमंडळांनी ‘उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धे’त सहभाग घ्यावा – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. 29 : गणेश मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या अधिनस्त पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीतर्फे सन २०२२ पासून उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा सुरु करण्यात आली. यावर्षी आयोजित उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव  स्पर्धेत जास्तीत जास्त गणेशमंडळांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. या स्पर्धेची माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या संकेतस्थळावर […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात 10949 जागांसाठी मेगा भरती

Maharashtra Public Health Department, Arogya Vibhag Recruitment 2023, (Maharashtra Arogya Vibhag Bharti 2023) for 10949 Posts (6939 Group-C Posts and 4010 Group-D Posts)  Advertisement प्रवेशपत्र  निकाल Grand Total: 10949 जागा (6939+4010) 6939 जागांसाठी भरती  (Group C)  (Click Here) 4010 जागांसाठी भरती (Group-D)  (Click Here)  Total: 6939 जागा पदाचे नाव & तपशील:   पद क्र. पदाचे नाव  पद क्र. […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

राष्ट्रीय बियाणे महामंडळात 89 जागांसाठी भरती

National Seeds Corporation Limited- NSCL, India Seeds, NSC Recruitment 2020 (India Seeds Bharti 2023, NSC Bharti 2023) for 89 Junior Officer I, Management Trainee,  & Trainee Posts. जाहिरात क्र.: RECTT/1NSC/2023 Total: 89 जागा पदाचे नाव & तपशील:  पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 ज्युनियर ऑफिसर I (लीगल) 04 2 ज्युनियर ऑफिसर I (विजिलेंस) 02 3 मॅनेजमेंट ट्रेनी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत अप्रेंटिस पदाची भरती

आस्थापना नोंदणी क्र.: E11162703222 Total: 137 जागा पदाचे नाव: वीजतंत्री अप्रेंटिस शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण      (ii) NCVT/ITI (वीजतंत्री) वयाची अट: 04 सप्टेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षे. [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट] नोकरी ठिकाण: बीड/धाराशिव, लातूर & नांदेड Fee: फी नाही. Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 सप्टेंबर 2023 अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 08 सप्टेंबर 2023 अर्ज पोस्टाने पाठविण्याचा […]