वृत्तसंस्था नवी दिल्ली- देशाच्या राजकारणात या घडीला एक मोठी बातमी समोर आली असून, काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टानं मोठा दिलासा देत ; सूरत कोर्टानं सुनावलेल्या २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. राजकीय तज्ञांकडून एक प्रकारे हा मोदी सरकार’ला मोठा झटका मानला जात आहे. तर सुप्रीम कोर्टानं मोठा दिलासा दिल्याने, राहुल […]
Day: November 23, 2024
कृषी विभागाचा मोठा निर्णय! शेतकऱ्यांना पोस्टद्वारे माती परिक्षणासाठी पाठवता येणार
गेल्या काही महिन्यांपासून हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. अशातच जून-जुलै महिन्यात कधी उन्हाच्या झळा, गुलाबी थंडी, तर कधी पावसाची रिमझिम यामुळे हवामानाचे चक्र फिरले होते. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने सतत हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी शेतातील पेरण्या केल्या आहेत. तसेच शेतकऱ्यांना पेरणी दरम्यान काही अडचण आल्यास किंवा बोगस बियाणांच्या घटना कमी करण्यासाठी सरकार वारंवार प्रयत्न […]
वीज ग्राहकांना महावितरणचे आवाहन फसव्या मेसेजला प्रतिसाद देऊ नका मंगेश बोन्डे कनिष्ठ अभियंता मराविविकं मर्या. वितरण केंद्र मुलचेरा
मुलचेरा:- वीज ग्राहकांना बनावट मेसेज पाठवून आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार होत आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून प्राप्त झालेल्या फसव्या मेसेजला प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन श्री.मंगेश बोन्डे कनिष्ठ अभियंता यांनी केले आहे. ‘मागील महिन्याचे वीजबिल अपडेट नसल्याच्या कारणावरून वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. ताबडतोब सोबत दिलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा,’ असे बनावट मेसेज […]
माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांनी सिरोंच्या येथील राजेश येलपुला यांच्या कुटुंबाला दिला आधार
अहेरी इस्टेटचे दानशूर राजे अंम्ब्रिशराव महाराज यांनी पुन्हा एकदा गरजुला केली आर्थिक मदत गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंच्या तालुक्यात माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम हे दौऱ्यावर आले असता स्थानिक सिरोंच्या येथील रहिवासी असलेले राजेश येलपुला यांचे काही दिवसांपूर्वी दोन्ही मूत्रपिंड निकामी झाल्याचे उपचारा दरम्यान कळलं त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर खूप मोठ संकट आलं होत,घरातला कर्ताधरता […]