अनेक काळापासून राज्यातील आरोग्य विभागातील विविध पदं मोठ्या प्रमाणावर रिक्त होती. त्यामुळे सरकारी रुग्णालयांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं होतं. पण आता या समस्या दूर करण्यासाठी राज्य सरकारने आरोग्य विभागात 11 हजार पदं भरण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी याबाबतची माहिती दिली आहे. यासंदर्भात उद्या जाहिरात निघणार आहे. तसेच ही भरती […]
Day: April 19, 2025
कर्मचाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार
कामात दिरंगाई आणि निष्काळजीपणा भोवणार अहेरी:- कर्मचारी कार्यालयीन वेळेवर उपस्थित न राहणे,कामात दिरंगाई करणे, निष्काळजीपणा दाखवणे व वारंवार सुचना देऊनही काहीच सुधारणा होत नसल्याने अहेरीचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वैभव वाघमारे यांनी आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे अहेरी उपविभागातील विविध कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. 29 फेब्रुवारी […]
माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी जाणून घेतले झिमेला येथील नागरिकांची समस्या
अहेरी : तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय गुड्डीगुडम अंतर्गत येत असलेल्या अतिसंवेदनशील आदिवासी बहुल झिमेला येते आज माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी दौरा करून नागरिकांशी संवाद साधत नाली,रस्ते,आरोग्य सुविधा,शिक्षण व गावांतील विविध समस्यांवार चर्चा करण्यात आली.चर्चे दरम्यान झीमेला येथील नागरिकांनी गावातील एक कार्यक्रमासाठी अडचण भासत होते.त्या कार्यक्रमा साठी आर्थिक मदतीची मागणी केली असता.आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ […]
Neeraj Chopra Wins Gold: पाकिस्तानच्या नदीमला मागे टाकत नीरज चोप्रा ठरला जगज्जेता! बुडापेस्टमध्ये रचला इतिहास
Neeraj Chopra in World Athletics Championships 2023: तमाम भारतीयांच्या आशा पूर्ण करत भालाफेकपटू नीरज चोप्रानं रविवारी मध्यरात्री देशाला जागतिक अॅखलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून दिलं. या विजयासह नीरज चोप्रानं इतिहास घडवला. जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये नीरज चोप्रानं भारताला पहिलं वहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं आहे. गेल्या वर्षी नीरज चोप्राला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं होतं. या वर्षी मात्र […]
दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज होणार जाहीर
राज्य मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली. विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे. निकालानंतर गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी विद्यार्थ्यांना २९ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.