गडचिरोली: व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने पत्रकारांच्या प्रश्नांवर २८ ऑगस्टला येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. विविध ९ मागण्यांसाठी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत हे आंदोलन होणार आहे. दहा वर्षांपासून पत्रकारिता करणाऱ्यांना अधिस्वीकृती कार्ड देण्यात यावे, राज्याच्या माहिती महासंचालनालयाने चे पोर्टल तयार करून पदवी पूर्ण केलेल्या व पत्रकारितेचे प्रशिक्षण पूर्ण केले […]
Month: November 2024
माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते अंगणवाडी खोलीचे उदघाटन
अहेरी : तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय गुड्डीगुडम अंतर्गत येत असलेल्या झिमेला येथील जिल्हा परिषद बांधकाम विभाग गडचिरोली अंतर्गत जिल्हा वार्षिक योजन सन २०२१-२२ अंतर्गत नवीन अंगणवाडी खोलीचे बांधकाम मंजूर झाले होते.आज सदर अंगणवाडी बांधकाम पूर्णत्वास आल्यामुळे अंगणवाडी बालकांना बसण्यासाठी म्हणून सदर अंगणवाडीची उद्घाटन आज आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा […]
(NSC) राष्ट्रीय बियाणे महामंडळात 89 जागांसाठी भरती
जाहिरात क्र.: RECTT/1NSC/2023 Total: 89 जागा पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 ज्युनियर ऑफिसर I (लीगल) 04 2 ज्युनियर ऑफिसर I (विजिलेंस) 02 3 मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग) 15 4 मॅनेजमेंट ट्रेनी (इलेक्ट्रॉनिक्स) 01 5 मॅनेजमेंट ट्रेनी (सिव्हिल) 01 6 ट्रेनी (कृषी) 40 7 ट्रेनी (मार्केटिंग) 06 8 ट्रेनी (क्वालिटी कंट्रोल) 03 9 […]
परभणी जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी निधी उपलब्ध करुन देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
परभणी, दि.२७ (जिमाका) : परभणी जिल्ह्यात पायाभूत विकासाचे अनेक प्रश्न असून, ते सोडविण्यासाठी शासन कटिबध्द आहे. शहरात अमृत योजनेतून भुयारी गटार, काँक्रिटचे रस्ते, औद्योगिक वसाहत, नाट्यगृह, पाणीपुरवठा योजना आदी कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या मैदानावर आज शासन आपल्या दारी […]
राज्यात बांबू उत्पादन वाढ आणि त्याआधारित उद्योगाला प्रोत्साहन देणार : ना. सुधीर मुनगंटीवार
नागपुरातील बांबू “ऊती” टिश्यू कल्चर केंद्राचे ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते उदघाटन बांबू विकास मंडळाच्या बैठकीत घेतला सविस्तर आढावा नागपूर, दि.२७* :बांबू हा पर्यावरणरक्षक असून, बांबू उद्योगात असंख्य लोकांना रोजगार देण्याची क्षमता असल्याने राज्यात बांबू उत्पादन वाढीला प्रोत्साहन, त्यापासून तयार होणाऱ्या आकर्षक वस्तू, हस्तकला आणि फर्निचर ला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी बांबू विकास मंडळाने नियोजन […]
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान यांचे हस्ते
गडचिरोली येथील गोंडवाना भवन येथे आयटक प्रणित महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान यांचे हस्ते पार पडले, यावेळी मार्गदर्शन करतांना आपल्या न्याय हक्कांसाठी लढा देण्यासाठी संघटित होऊन संघर्ष करण्याची गरज असून मोदी सरकारच्या खाजगीकरण धोरणाविरुद्ध सुद्धा आवाज उठविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. किरसान यांनी केले. […]
जपानमधील गुंतवणूकदारांकडून राज्यात मोठ्या गुंतवणूकीची शक्यता – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई दि.26: जपान सरकारच्या विशेष निमंत्रणावरूनजपान दौऱ्यावर गेलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज मुंबईत आगमन झाले. शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर तसेच अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. आगमनानंतर पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जपानच्या या दौऱ्यात जपान सरकारचे मंत्री, पंतप्रधानाचे सल्लागार, विविध कंपन्या, अधिकारी,प्रांतांचे गव्हर्नर, कंपन्या, एंजन्सी यांच्यासोबत आपण […]
व्यावसायिकांनी व्यापक समाज हितासाठी कार्य करावे : राज्यपाल रमेश बैस
‘तेरापंथ प्रोफेशनल फोरम’ या संस्थेतर्फे ‘लघुतेकडून प्रभुतेकडे’ या विषयावरील १६ वे राष्ट्रीय अधिवेशन मुंबई दि.26: जैन तेरापंथ समाजातील व्यावसायिकांनी आपल्या समाजातील युवकांच्या उन्नतीसाठी स्थापन केलेले आयएएस स्पर्धा प्रशिक्षण वर्ग तसेच इतर उपक्रमांचा लाभ सर्वच समाजांमधील युवकांना करुन द्यावा असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले. व्यापक समाज हितासाठी कार्य केल्यास ते ‘लघुतेकडून प्रभुतेकडे’ […]
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सुपा व माळेगाव येथील नवीन पोलीस ठाणे इमारतीचे उद्घाटन
बारामती, दि २६:- पोलिसांच्या कार्यक्षमतेत आणि गुणवत्तेत वाढ व्हावी यासाठी त्यांना आवश्यक सुविधा देण्यात येत असून पोलिसांनी गुन्ह्यावर नियंत्रण राखण्यासाठी नागरिकांशी संवाद, समन्वय आणि सहकार्य ठेऊन काम करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. सुपा आणि माळेगाव येथील नवीन पोलीस ठाण्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा […]
थकबाकीतून मुक्त होण्याची संधी, अभय योजना | Abhay Yojana Maharashtra 2023
आज आपण एक पाऊल थकबाकी मुक्तीकडे नेणाऱ्या (Abhay Yojana 2023) या योजनेविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो तुम्हांला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख तुमच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे. चला तर मग मित्रांनो पाहुयात ,काय आहे अभय योजना आणि त्यासाठी काय लागणार आहे, कोण या योजनेचा लाभ घेऊ शकतील, सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेचा […]