ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश भाग्यश्रीताई आत्राम यांनी पक्षाचा दुपट्टा देत केले स्वागत

सिरोंचा:-तालुक्यातील पोचमपल्ली (कोटा) येथील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांनी पक्षाचा दुपट्टा गळ्यात टाकत त्यांचे स्वागत केले. कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम,माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम तसेच युवा नेते ऋतुराज हलगेकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सिरोंचा तालुक्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांच्या युवा नेतृवाखाली भारतीय जनता पक्षात

माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांच्या युवा नेतृवाखाली भारतीय जनता पक्षात सिरोंच्या तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी केला पक्ष प्रवेश सिरोंच्या तालुक्यात राष्ट्रवादी,आविस पक्षाला खिंडार. गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक अहेरी विधानसभा क्षेत्रातील अनेक गावातून मोठ्या संख्येने माजी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांच्या युवा नेतृत्वाखाली अनेक गावातून आज मोठ्या प्रमाणात तरुण कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात प्रवेश […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्याहस्ते नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन

माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्याहस्ते नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन *रामंजपूर वासीयांना मिळणार पिण्याचे शुद्ध पाणी* *सिरोंचा:-* तालुक्यातील जानमपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ट रामंजपूर येथे नळ पाणीपुरवठा योजनेचे माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. रामंजपूर येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते.मागील अनेक दिवसांपासून […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

सिरोंचा येथे दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा

माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी गोविंदा पथकाचा उत्साह वाढविला पावसाच्या सरी झेलत बजरंग दल गोविंदा पथकाने दहीहंडी फोडली माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या उपस्थितीत सिरोंचा तालुका मुख्यालयात मोठ्या उत्साहाने दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने राज्यभरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.राज्यभरात आज दहीहंडी उत्साहात साजरी होत आहे.तर […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र राज्य विदर्भ

जय माँ काली फुटबॉल क्लब देवनगर तर्फे भव्य फुटबॉल स्पर्धेचं बक्षीस वितरण संपन्न..!!

माजी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांच्या कडून (27777/- रुपये) विशेष पारितोषिक. क्रीडा संमेलन ग्रामीण भागात आयोजित करणे गरजेचे- माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे मूलचेरा तालुक्यातील विवेकानंदपूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या देवनगर येथे जय माँ काली फुटबॉल क्लब तर्फे भव्य फुटबॉल स्पर्धेचं बक्षीस वितरण संपन्न झाल, त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

मुंबईत जानेवारीमध्ये आंतरराष्ट्रीय पर्यटन महोत्सव – पर्यटन मंत्री गिरीष महाजन

मुंबई, दि. ६ : मुंबईत पुढील वर्षी जानेवारी महिन्यात आंतरराष्ट्रीय पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबई फेस्टिव्हल फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली असून प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा हे या फाऊंडेशनचे अध्यक्ष आहेत, अशी माहिती पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांनी दिली. मंत्री श्री. महाजन यांनी आज दुपारी उद्योगपती श्री. महिंद्रा यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यम […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र राज्य विदर्भ

कुणबी दाखले देण्याकरिता कार्यपद्धती निश्चितीसाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

मुंबई, दि. ६ :- मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याकरिता कार्यपद्धती निश्चितीसाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. आंदोलनाच्या माध्यमातून मनोज जारंगे – पाटील यांनी ‘निजामकालीन महसुली रेकॉर्ड तपासून याठिकाणी पूर्वी जे कुणबी म्हणून नोंदणीकृत होते त्यांना मान्यता’ देण्याची मागणी केली आहे. त्या अनुषंगाने ही […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. ६ : – ओबीसी बांधवांवर अन्याय न करता, त्यांच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले जाणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे स्पष्ट केले आहे. वर्षा शासकीय निवासस्थानी रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. पण काही मंडळी […]