मुलचेरा :- देशाचे पंतप्रधान श्री मा नरेंद्रजी मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिम्मित मुलचेरा भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष श्री प्रकाशजी दत्ता यांच्या नेतृत्वात ग्रामीण रुग्णालय मुलचेरा येथे ४८ रुग्णाना फळ – बिस्कीट वाटप करण्यात आले. याप्रसंगी बादल शाहा जिल्हा सचिव, सुभाष गणपती जिल्हा सचिव,संजीव सरकार युवा मोर्चा तालुका अध्यक्ष,उत्तम शर्मा व्या आ ता अध्यक्ष,सौ.प्रभाती […]
Day: November 23, 2024
आता ‘आधारकार्ड’ नाही तर जन्मदाखला असणार महत्त्वाचा पुरावा – 1 ऑक्टोबरपासून लागू होणार नवे नियम
तुम्हाला माहिती असेल, केंद्र सरकारने लोकसभेत जन्म आणि मृत्यूची नोंदणी दुरुस्ती विधेयक, 2023 सादर केले होते. त्यानुसार नवीन कायदा लागू झाल्यानंतर कोणत्याही शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घ्यायचा असेल, तसेच इतर सरकारी कामासाठी ‘ऑल इन वन’ दस्तऐवज म्हणून जन्म प्रमाणपत्राचा वापर केला जाईल, असे या प्रस्तवामध्ये होते. दरम्यान या प्रस्तावाला आता राष्ट्रपतींची संमती मिळाली असून 1 ऑक्टोबरपासून […]
शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी शेतकरी योजना ठरतेय फायद्याची तालुका कृषी अधिकारी विकास पाटील
आदिवासी शेतकऱ्यांसाठी सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना सुरू करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, शेततळ्यांचे प्लॅस्टिक अस्तरीकरण, इनवेल बोअरिंग व पंपसंच, वीजजोडणी तसेच सूक्ष्म सिंचन संचअंतर्गत तुषार संच किंवा ठिबक सिंचन संच, एचडीपीई किंवा पीव्हीसी पाइप्स […]
स्वामी विवेकानंद फुटबॉल कमेटी विवेकांदपूर येथील वालेन्टीयर यांना अलोणे हॉटेल अंड बिर्याणी सेंटर यांच्या वतीने टि शर्ट वाटप
मुलचेरा :- तालुक्यात क्रीडा संकुल विवेकानंदपुर स्थित मुलचेरा येथे स्वामी विवेकानंद फुटबॉल कमेटी विवेकांदपूर द्वारा ११ सप्टेंबर पासून भव्य आंतरराजीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या भव्य आंतरराजीय फुटबॉल स्पर्धेत मुख्य धुरा सांभळनारे वालेन्टीयर यांना अलोणे हॉटेल अंड बिर्याणी सेंटर यांच्या वतीने टि शर्ट वाटप करण्यात आले.या प्रसंगी अलोणे हॉटेल अंड बिर्याणी सेंटर संचालक निकेतन […]