17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर “सेवा पंधरवाडा” निमित्ताने अहेरी विधानसभा क्षेत्रात मोठ्या उत्साहात सेवाभावी कार्य सुरू. भारत देशाचे लाडके पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस हा संपूर्ण देशात 17 सप्टेंबर तें 2 ऑक्टोबर पर्यंत “सेवा पंधरवाडा”म्हणून देश भरात सेवाभावी कार्य करत साजरा करण्यात येत आहे.या निमित्ताने माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अंब्रिशराव आत्राम यांच्या तर्फे […]
Month: November 2024
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळात 74 जागांसाठी भरती
Central Pollution Control Board (CPCB), CPCB Recruitment 2023 (CPCB Bharti 2023) for 74 Consultant A,B & C Posts. जाहिरात क्र.: 03/NCAP/2023-Admin.(R) Total: 74 जागा पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 कंसल्टेंट A 19 2 कंसल्टेंट B 52 3 कंसल्टेंट C 03 Total 74 शैक्षणिक पात्रता: पद क्र.1: (i) पर्यावरण इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी/पदवी (ii) […]
महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात भरती
A government of Maharashtra Directorate of Town Planning and Department, Pune, Konkan, Nagpur, Nashik, Sambhaji Nagar, Amravati Division. DTP Maharashtra Recruitment 2023 (Maharashtra Nagar Rachna Vibhag Bharti /DTP Maharashtra Bharti 2023) for 125 Peon Posts. जाहिरात क्र.: 02/2023 Total: 125 जागा पदाचे नाव: शिपाई (गट-ड) अ. क्र. विभाग पद संख्या 1 कोकण 28 2 पुणे 48 3 नाशिक […]
माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अंब्रिशराव आत्राम यांनी अहेरी येथे श्री गणरायाची विधिवत पूजा करून केली प्रतिष्ठापना
जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या आयुष्यात सुख-समृद्धी,समाधानाचे चांगले दिवस येऊ दे,गडचिरोली जिल्ह्याची प्रगती झपाट्याने होऊ दे,यासाठी राजेंनी श्री गणरायाला घातले साकडे अहेरी येथील राणी रुख्मिणी महल पटांगणात माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री गडचिरोली जिल्हा राजे अंब्रिशराव आत्राम यांनी मंगळवारी सायंकाळी आपल्या परिवारा सोबत श्री गणरायाची विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना केली.गडचिरोली जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या आयुष्यात सुख-समृद्धी,समाधानाचे चांगले दिवस येऊ दे,गडचिरोली […]
इंडियन ऑइल हिंदुस्तान पेट्रोलियम & भारत पेट्रोलियम लि. मध्ये भरती
Indian Oil Hindustan Petroleum & Bharat Petroleum Limited (IHBL). IHBL Recruitment 2023 (IHBL Bharti 2022) for 113 Manager, Deputy Manager, Senior Engineer, Engineer, & Officer Posts. जाहिरात क्र.: IHB/3/2023 Total: 113 जागा पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 मॅनेजर 03 2 डेप्युटी मॅनेजर 16 3 सिनियर इंजिनिअर 24 4 इंजिनिअर 63 5 […]
अहेरी येथील राजवाड्यात गणरायाची प्रतिष्ठापना सर्व सामान्यांच्या आयुष्यात सुख-समृद्धी लाभू दे,ना.धर्मराव बाबा आत्राम यांनी गणारायाला घातले साकडे
अहेरी:- गणेशोत्वासानिमित्त आज अन्न व प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या अहेरी येथील राजवाड्यात श्री गणरायाची विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना केली.यावेळी सर्वसामान्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी लाभू दे,अश्याप्रकरे श्री गणरायाला ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी साकडे घातले. ना.धर्मराव बाबा आत्राम यांच्या निवासस्थानी म्हणजे राजवाड्यात दरवर्षी गणेशोत्सव,दुर्गा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.आज राजवाड्यात गणरायाचे आगमन होताच […]
न्यूक्लियर फ्यूल कॉम्प्लेक्स मध्ये अप्रेंटिस पदाच्या 206 जागांसाठी भरती
Nuclear Fuel Complex, Hyderabad, an Industrial Establishment under the Department of Atomic Energy. NFC Recruitment 2023 (NFC Bharti 2022) for 206 ITI Apprentice Trainee Posts for the year 2023-24. जाहिरात क्र.: NFC/R-III/1/5/2023 Total: 206 जागा पदाचे नाव & तपशील: पदाचे नाव ट्रेड पद संख्या ट्रेड अप्रेंटिस फिटर, टर्नर, लॅब असिस्टंटअ (केमिकल प्लांट), इलेक्ट्रिशियन, मशीनिस्ट, मशीनिस्ट (ग्राईंडर), अटेंडेंट ऑपरेटर […]
माजी जि प अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांनी साधला दुर्गम भागातील विद्यार्थ्यांशी संवाद
जवेली ( बु) येथील जि प शाळा व अंगणवाडीला भेट एटापल्ली:- तालुक्यातील अतिदुर्गम व आदिवासीबहुल अशी ओळख असलेल्या जवेली (बु) येथील जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीला भेट देऊन माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री ताई आत्राम यांनी येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. राज्याच्या शेवटच्या टोकावर तसेच छत्तीसगड राज्याच्या सीमेवर वसलेल्या जवेली (बु) ग्रामपंचायत अंतर्गत […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून 13 हजार कोटींच्या विश्वकर्मा योजनेला सुरुवात, 30 लाख कुटुंबांना होणार फायदा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने देशाला अनोखी भेट म्हणून ‘विश्वकर्मा योजनेला’ सुरुवात केली. पीएम विश्वकर्मा योजना सुमारे 13 हजार कोटी रुपयांची आहे. ज्यामध्ये कारागीरांना आर्थिक मदतीसाठी कर्ज दिले जाणार आहे. या कर्जावर 5 टक्के सवलतीच्या दराने व्याज आकारले जाईल. ज्यामध्ये कर्जाच्या पहिल्या हप्त्यात 1 लाख रुपये आणि दुसऱ्या हप्त्यात 2 लाख रुपये […]