गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या सहकार्याने सिरोंच्या तालुक्यातील नगरम येथे राजे फॅन्स क्लब तर्फे भव्य कबड्डी स्पर्धा आयोजित..!

माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या सहकार्याने सिरोंच्या तालुक्यातील नगरम येथे राजे फॅन्स क्लब तर्फे भव्य कबड्डी स्पर्धा आयोजित..! माजी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांच्या तर्फे प्रथम विजेत्या संघाला 21000/- रुपये व द्वितीय विजेत्या संघाला 11000/-रुपये पारितोषिक..!! अहेरी इस्टेट चे राजे व माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम हे क्रीडा स्पर्धेला प्रोत्साहन देत […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्यातील अन्नधान्य वाटपाबाबत

गडचिरोली : जिल्हयातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत माहे नोव्हेंबर, 2023 या महिन्याकरीता अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंबातील पात्र लाभार्थ्यांना गहू, तांदूळ, साखर व शिधासंच यांचे नियतन व वाटप परिमाण खालील प्रमाणे निश्चित केले आहे. अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत प्रती शिधापत्रिका २५ किलो तांदुळ रुपये ३ प्रति किलो प्रमाणे, गहू १० किलो २ रुपये प्रति […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

शिवलिंगपूर येथील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

अहेरी:तालुक्यातील शिवलिंगपूर येथील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून २९ ऑक्टोबर रोजी राजवाडा अहेरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. गावाचा विकास करायचा असेल तर विद्यमान कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्याशिवाय पर्याय नाही.एवढेच नव्हेतर भाग्यश्री ताई आत्राम यांचा नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली काम करण्यास इच्छूक असल्याचे सदर […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

जि.प.माजी अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्याकडून साऊंड सिस्टमसह बॉक्सचे वितरण

उमानूर येथील महिलांनी मानले अजयभाऊ कंकडालवार यांचे आभार अहेरी : तालुक्यातील उमानूर येथील नवरात्री -बतकम्मा तथा शारदा उत्सव मोठ्या उत्सहात साजरा करतात.”या”उत्सहात महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी घेऊन DJ बॉक्स लावून सामूहिक नूत्य करतात.उमानूर येथील महिलांना बतकम्मा उत्सव साजरा करण्यासाठी DJ सिस्टम नसल्याने नवरात्री – बतकम्मा दिवशी अडचण भासत होती.”ही”बाब उमानूर कार्यकर्त्यांन कडून आविसं अजयभाऊ […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

मुलचेरा तालुक्यातील समर (टिल्लू)मोंटू मुखर्जी सह बीआरएसचे शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत (उबाठा)जाहीर प्रवेश

मुलचेरा :-मा. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री यांच्यावर विश्वास ठेवून मा.महेश केदारी जिल्हासंपर्कप्रमुख गडचिरोली व रियाज शेख जिल्हाप्रमुख यांच्या मार्गदर्शनात शिवाजीराव खोडदे पाटील साहेब अहेरी विधानसभा संपर्कप्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत उपजिल्हाप्रमुख अरुणभाऊ धुर्वे, विधानसभा संघटक बिरजूभाऊ गेडाम, युवासेना दिलीपभाऊ सुरपाम यांच्या अथक प्रयत्नाने मुलचेरा तालुक्यातील समर (टिल्लू)मोंटू मुखर्जी सह बीआरएसचे शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

बौद्धिक संपदा अधिकार : कॉपीराइट आणि पेटंट वर कार्यशाळा सपंन्न

मुलचेरा : स्थानिक वन वैभव शिक्षण मंडळ अहेरी द्वारा संचालित नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय, मुलचेरा अंतर्गत वनस्पस्ती शास्त्र व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ” बौद्धिक संपदा अधिकार : कॉपीराइट आणि पेटंट” यावर एकदिवसीय ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन दिनांक ३० ऑक्टोबर २०२३ ला आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी रिसोर्स पर्सन म्हणून नामवंत विषय तज्ञ डॉ. […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

NCERT चा मोठा निर्णय – आता शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये ‘इंडिया’ शब्दाऐवजी ‘भारत’ हा शब्द वापरण्यात येणार

 विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी हि बातमी खूप महत्वाची आहे. यापुढे National Council of Educational Research and Training –  अर्थात NCERT च्या शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये ‘इंडिया’ या शब्दाऐवजी ‘भारत’ हा शब्द वापरण्यात येणार, असा निर्णय NCERT ने घेतला आहे.  *पहा काय सांगितले NCERT ने*  NCERT च्या पुस्तक निर्मितीसाठी 19 सदस्यांची समिती नेमण्यात आली होती. NCERT पुस्तकात इंडिया […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! – रब्बी हंगामात खत, यूरियाच्या खरेदीवर मिळणार सब्सिडी

केंद्र सरकारने रब्बी हंगामात खत खरेदीवरील सब्सिडीला मान्यता दिली आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट आणि सीसीईए बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे.   ज्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खतांच्या किंमती वाढल्या तरी भारतीय शेतकऱ्यांना त्याचा फटका बसणार नाही, असे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले आहे. किती मिळणार सब्सिडी  केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांची मोठी घोषणा ! – भारतात तयार होणार आयफोन

TATA ग्रुप लवकरच भारतात Apple iPhone चे उत्पादन सुरू करणार आहे. टाटा ग्रुप स्थानिक आणि जागतिक बाजारपेठेसाठी हे उत्पादन सुरू करेल, अशी माहिती केंद्रीय इलक्ट्रॉनिक आणि टेक्नॉलॉजी मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी दिली आहे.  यापूर्वी जगभरात विकले जाणारे बहुतांश आयफोन चीनमध्ये तयार केले जात होते. मात्र आता भारतात आयफोनचे उत्पादन सुरू झाले आहे.  पहा काय सांगितले […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

टपाल विभागाचा मोठा निर्णय ! – आता पार्सल पाठवण्यासाठी ग्राहकांना मिळणार खास सुविधा

तुम्हाला माहिती असेल, अनेकदा आपण सण, वाढदिवस किंवा कोणत्याही शुभ प्रसंगी एका किंवा दुसर्‍या शहरात राहणारे मित्र, कुटुंब आणि नातेवाईक यांना गिफ्ट पार्सल पाठवतो. पण अनेक वेळा चुकीच्या पॅकिंगमुळे माल खराब होतो.  मात्र, आता भारतीय टपाल विभागाने यासंदर्भात निर्णय घेत ग्राहकांसाठी मोठी ऑफर दिली आहे. भारतीय टपाल विभागाने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन सुविधा सुरू केली […]