विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य सामाईक प्रवेशपरीक्षा कक्षाकडून घेण्यात येत असलेल्या सीईटीसाठी आता विद्यार्थ्यांना जवळचे परीक्षा केंद्र मिळणार आहे. यासाठी 89 काॅम्प्युटर लॅबची उभारणी केली जाणार असून, परीक्षेसाठी सुमारे पाच हजार संगणक उपलब्ध केले जाणार आहेत. राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभाग यांच्या मदतीने या काॅम्प्युटर लॅबची उभारणी केली जाणार आहे. पहा काय सांगितले उच्च व […]
Day: November 23, 2024
एटापल्ली येथील धावपटू तेजसला माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी केली आर्थिक मदत.
दानशूर राजेंनी पुन्हा एकदा गरजुला केली आर्थिक मदत..!! एटापल्ली तालुक्यातील नक्षलग्रस्त व दुर्गम गावचा रहवासी तेजस संगीडवार ह्या धावपटूने गडचिरोली येथे नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय १०० तथा २०० मीटर धावण्याची स्पर्धा जिंकून नाशिक येथे ४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ३७ व्या राज्यस्तरीय अथेलेटिक्स स्पर्धेत पात्रता मिळविली आहे. तेजसची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने त्याला मदतीची गरज असल्याची माहिती […]
माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी सिरोंचा येथील आदिवासी विद्यार्थ्यांना केली मदत
सिरोंच्या येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील 34 (चौतीस) विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्य वाटप.!! गडचिरोली जिल्हयाच्या शेवटच्या टोकावरील सिरोंच्या येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्याची गरज होती,पण आर्थिक प्रश्न ? निर्माण असल्याने तेथील विद्यार्थी चिंतेत होते,पण ही बाब सिरोंचा येथील जगदंबा फौंडेशनच्या पदाधिकारी यांना कळताच त्यानी विद्यार्थ्यांनची भेट घेतली व विद्यार्थ्यांची त्यांची समस्या जाणून घेतली. जगदंबा फौंडेशनच्या […]