अहेरी जवळील महागाव बुजचे रहिवासी राकेश अनिल मडावी वय 28 असुन यांची अचानक प्रकृती बिघडली त्यामुळें त्याच्या कुटुंबीयांकडे उपचाराकरिता पुरेसे पैसे नसल्याची माहिती उप सरपंच संजय अलोने यांनी ही गोष्ट माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांना कळवताच राजेंनी पुढील उचाराकरीता त्यांच्या कुटुबीयांना कडे १०,००० रुपयांची (दहा हजार) अर्थिक मदत केली आहे. आठवड्यात पूर्वी महागाव बुजुर्ग […]
Day: November 23, 2024
माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी महागाव येथील राकेश मडावी यांना उपचाराकरिता केल अर्थिक मदत.!
अहेरी जवळील महागाव बुजचे रहिवासी राकेश अनिल मडावी वय 28 असुन यांची अचानक प्रकृती बिघडली त्यामुळें त्याच्या कुटुंबीयांकडे उपचाराकरिता पुरेसे पैसे नसल्याची माहिती उप सरपंच संजय अलोने यांनी ही गोष्ट माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांना कळवताच राजेंनी पुढील उचाराकरीता त्यांच्या कुटुबीयांना कडे १०,००० रुपयांची (दहा हजार) अर्थिक मदत केली आहे. आठवड्यात पूर्वी महागाव बुजुर्ग […]
बचतगटाच्या उत्पादनांना जलद व परवडणाऱ्या दरात वाहतूक सेवा उपलब्ध होणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी माविम आणि टपाल खात्यामार्फत पोस्टल वीक अंतर्गत मेल्स आणि पार्सल दिवसानिमित्त दादर येथील हॉटेल कोहिनूर येथे आयोजित कार्यक्रमाला व्हीडिओ संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या. यावेळी महाराष्ट्राचे मुख्य पोस्टमास्टर जनरल के.के. शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला आर्थिक विकास महामंडळाचे प्रशासन व वित्त विभागाचे महाव्यवस्थापक रवींद्र सावंत व महाराष्ट्राचे पोस्ट मास्टर […]
आता रस्तावरील विक्रेत्यांना पीएम स्वनिधी योजनेद्वारे मिळणार कर्ज
केंद्र सरकार नेहमीच नागरिकांसाठी नवनवीन योजना राबवत असते. अशातच केंद्र सरकारने रस्त्यावर वस्तू विकणाऱ्या लोकांना कर्ज मिळावे यासाठी पीएम स्वनिधी योजना राबवत आहे. पहा कशी आहे हि योजना या योजनेअंतर्गत तुम्ही सर्वात आधी 10,000 रुपयांचे कर्ज घेऊ शकता. हे कर्ज 12 महिन्यांच्या कालावधीत भरण्याची मुदत असते. या कालावधीत तुम्ही कर्ज भरल्यास दुसऱ्यांदा तुम्हाला 20,000 तर […]
विजेचा वाढता वापर लक्षात घेऊन केंद्र सरकारने सुरू केलीये ‘ही’ योजना
आधुनिक जीवनशैलीमुळे विजेचा वाढता वापर लक्षात घेतला वीज वितरण प्रणालीच्या विस्तारीकरण आणि बळकटीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी केंद्र शासनाने सर्व राज्यांसाठी एकात्मिक ऊर्जा विकास योजना सुरू केली आहे. महाराष्ट्रात सदर योजना महावितरण कंपनीतर्फे राबविण्यात येणार आहे एकात्मिक ऊर्जा विकास योजनेची उद्दिष्टे शहरी भागातील वीज ग्राहकांना 24X7 वीज पुरवठा करणे. वीज वितरण प्रणालीतील वीज […]