ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

जनतेच्या विकासासाठी महायुती सरकार सक्षम

ना.धर्मरावबाबा आत्राम यांचे प्रतिपादन, रंगय्यापल्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन  सिरोंचा :- आपणास मंत्री होऊन २ महिने झाले. या कालावधीत विविध विकासकामे केली असून जनतेच्या विकासासाठी महायुती सरकार सक्षम आहे असे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री ना. धर्मरावबाबा आत्राम यांनी केले. आज दिनांक २० ऑक्टोबर रोजी सिरोंचा तालुक्यातील रंगय्यापल्ली येथील नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राचा […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

अहेरी येथिल लक्ष्मीपूर वार्ड क्रं 1, येथे विर बाबुराव शेडमाके यांना विनम्र अभिवादन.

अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद, मुलचेरा तालुका अध्यक्ष सतिश पोरतेट यांची उपस्थिती अहेरी:- दिनांक २१/१०/२०२३ रोजी शहरातील लक्ष्मीपूर वार्ड क्रं, १ येथे वीर बाबुरावजी शेडमाके यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम वॉर्डातील नागरिकांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी शहरात रॅली काढण्यात आली व लक्ष्मीपूर वार्ड क्रं १, येथे क्रांतिवीर शहिद वीर बाबुरावजी शेडमाके यांच्या […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

अहेरी आगारात नवीन बसेस उपलब्ध करून देण्यात यावे अन्यथा आगाराला कुलूप ठोकणार

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी इशारा देत मागणी!! अहेरी : आगारातील जवळपास निम्म्या बसेसची अवस्था फार गंभीर झाली आहे. प्रवासावर निघालेल्या या बसेस कधी मध्येच बंद पडतील याचा काही नेम नाही. त्यामुळे प्रवाशांना कित्येक तास ताटकळत राहावे लागते. मागील काही वर्षापासून रस्त्यावरील खड्डे, भंगार बससेवा व अहेरी विधानसभा क्षेत्रातील काही […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

कोया पूनेम , कोया धर्म, चिचेला यांचा वतीने राष्ट्रीय क्रांतिकारी शहीद विर बाबूराव सेडमाके यांचे स्मृती दिन साजरा

मुलचेरा:-कोया पूनेम , कोया धर्म, चिचेला यांचा वतीने आज दि,२१ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय क्रांतिकारी शहीद विर बाबूराव सेडमाके यांचे स्मृती नदिन साजरा करण्यात आले , कार्यक्रमाचे अध्यक्ष, तिरुमाल, अवचितराव सयाम ( गोंडवाना गणतंत्र पार्टी महाराष्ट्र) यांनी आदिवासी समाजाचं रूढी परंपरा व आपले थोर महामानव वीर बाबुराव सेडमाके, यांचे जीवनचरित्र विषयी माहिती, बदल खुप सुंदर मार्गदर्शन […]