मुलचेरातील विविध दुर्गा मंडळांना दिली भेट मुलचेरा:तालुक्यात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दुर्गा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केले जात आहे.२४ ऑक्टोबर रोजी दशमी निमित्ताने माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री ताई आत्राम यांनी मुलचेरा तालुक्यातील विविध गावांतील दुर्गा उत्सवात हजेरी लावून दुर्गा मातेचे पूजा करत दर्शन घेतले. मुलचेरा तालुक्यात पुनर्वसित बंगाली बांधवांची मोठी संख्या […]
Day: November 23, 2024
तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी सेवकांच्या माध्यमाने कोपरल्ली येथे शेतकऱ्यांनी बांधले वनराई बंधारे
मुलचेरा:- तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील गावोगावी वानराई बंधारे बांधण्याची मोहीम हाती घेण्यात आली असून त्या अंतर्गत कोपरअली सर्कल अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये कृषी सहायक प्रदीप मुंडे यांनी शेतकऱ्यांना वनराई बंधारे बांधण्याचे आवाहन केले असून यापासून आपणास एक सुरक्षित सिंचनाची सोय रब्बी हंगामा करता होईल व आपल्या होणाऱ्या उत्पादनात नक्कीच वाढ होईल त्यामुळे […]
मूलचेरा येथे शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनचा तालुका मेळावा
मूलचेरा गेल्या 15 ते 20 वर्षांपासून राष्ट्रीय शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत अगदी 1500 रु. तुटपुंज्या मानधनात जिल्हा परिषद व खाजगी शाळेत दुपारचे भोजन बनविणाऱ्या शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांनी प्रचंड वाढलेल्या महागाईत जगावे कसे? असा यक्ष प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. संघटनेच्या अथक संघर्षातून 9 फेब्रुवारी 2023 च्या शासन निर्णय नुसार शापोआ कर्मचाऱ्यांच्या मानधनात एप्रिल महिन्यापासून […]
शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री अजित पवार
यावर्षी राज्यात पाऊस कमी झालेला आहे, त्यातच परतीचाही पाऊस झालेला नाही. त्यामुळे उजनीसारख्या मोठ्या धरणातही फक्त 58 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वापर करावा. ठिबक, तुषार या सिंचन पद्धतीचा मोठ्या प्रमाणावर शेती पिके घेण्यासाठी वापर करून शेती पिकाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घ्यावे. राज्य शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असून, […]
महाराष्ट्राला तिरंदाजीची भूमी बनवूया – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्र्यांनी ओजस देवतळे, तुषार शेळके, आदिती स्वामी या तिरंदाजांची घेतली भेट महाराष्ट्राच्या क्रीडापटूंनी तिरंदाजी या क्रीडा प्रकारात सातत्य दाखविले असून याची दखल राज्य शासनाने घेतली आहे. महाराष्ट्रात या क्रीडा प्रकारासाठी जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करण्यास शासन कटीबद्ध आहे. राज्याला तिरंदाजीची भूमी बनविण्याचा आमचा प्रयत्न आहे,असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज […]
आपला इतिहास इतरांच्या संदर्भावरून नको – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
लोकमत टाइम्सच्या ‘आयकॉन ऑफ सेंट्रल इंडिया’ कॉफी टेबल बुकचे प्रकाशन आमच्या समृद्ध परंपरेची नोंद असणाऱ्या नालंदा विद्यापीठाला आग लागली. त्यामुळे भारताचा इतिहास लिहिताना विदेशी प्रवाशांच्या संदर्भाची आम्हाला मदत घ्यावी लागते. त्यामुळे आपला इतिहास इतरांच्या संदर्भावर नको. त्यासाठी आपले दस्तऐवजीकरण जितके होईल तितके केले पाहिजे. भारतीयांनी ती सवय लावली पाहिजे, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी […]
शेतकऱ्यांच्या खात्यात या रोजी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा १ ला हप्ता जमा होणार !
महाराष्ट्र राज्य सरकारने जाहीर केलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेतील पहिल्या हप्त्याचे वितरण गुरुवारी 26 ऑक्टोबर २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. शिर्डी येथे होणाऱ्या कार्यक्रमात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हा हप्ता वितरण होईल. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळ उपस्थित राहील. प्रधानमंत्री किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘नमो शेतकरी महा […]
छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना
कृषी विभागामार्फत मागेल त्याला फळबाग, ठिबक/ तुषार सिंचन, शेततळे शेततळेच्या अस्तरीकरण, शेडनेट, हरितगृह, आधुनिक पेरणी यंत्रे (BBF) आणि कॉटन श्रेडर देणे योजनेस ‘छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना’ असे नाव देण्यात येत आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. 2023 -24 आर्थिक वर्षात मागेल त्याला शेततळे योजनेचा विस्तार करण्यात येऊन मागेल त्याला फळबाग, ठिबक/ तुषार […]