चार दशकानंतर भारतात होणाऱ्या १४१ व्या अधिवेशनाचे उद्घाटन मुंबई, दि. १४ :- ‘खेळ हे पदक जिंकण्यासाठी नसतात. तर खेळातून हृदय जिंकले जाते.खेळात जगाला जोडण्याची क्षमता असते असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत २०३६ मधील ऑलिम्पिक स्पर्धेच्या संयोजनासाठी सज्ज असल्याचे निःसंदिग्ध अशी ग्वाही दिली. त्यांनी २०२९ मध्ये होऊ घातलेल्या युवा ऑलिम्पिक स्पर्धेच्या संयोजनाची तयारी दर्शवली. आंतरराष्ट्रीय […]
Month: November 2024
समृद्धी महामार्गावरील वैजापूरजवळील टेम्पो अपघाताचे मुख्यमंत्र्यांना दुःख
मुंबई दि. १५: मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गावर मध्यरात्री वैजापूरजवळ टेम्पो अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना त्यांनी प्रत्येकी ५ लाख रुपये आर्थिक मदतीची घोषणा केली असून जखमींवर शासकीय खर्चाने योग्य ते उपचार करावेत, असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. मध्यरात्री जांबरगाव टोल नाक्याजवळ टेम्पो ने ट्रकला धडक दिल्यामुळे १२ […]
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण सुरु असताना आलिया भट्टला लागला डोळा Photo viral
सध्या सोशल मीडियावर आलियाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण सुरु असताना झोपलेली दिसत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ ऑक्टोबर रोजी एनएसएसीसीला हजेरी लावली. त्यांच्या हस्ते एनएमएसीसीच्या १४१व्या आयओसी सत्राचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्याला राजकीय मंडळींसोबतच काही कलाकार मंडळी देखील उपस्थित होती. या उद्घाटन […]
ED Raid : राज्यात ईडीची मोठी कारवाई ! जळगाव, मुंबई, ठाणे, सिल्लोड येथे तब्बल ३१५ कोटींची मालमत्ता जप्त
ED Raid : ईडीने बँक फसवणूक प्रकरणी विविध ज्वेलर्सच्या संपत्तीवर छापेमारी करत तब्बल ३१५ कोटींची संपत्ती जप्त केली आहे. राज्यभरात ही छापेमारी करण्यात आली. मुंबई : विविध बँकांची फसवणूक केल्या प्रकरणी ईडीने राज्यभरात मोठी कारवाई केली. या कारवाईत ईडीच्या अधिकाऱ्यांनी राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर एल गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड व मनराज ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड […]
तेरवी कार्यक्रमात माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची उपस्थिती
अहेरी : तालुक्यातील आलापल्ली येथील आलापल्ली ग्रामपंचायतचे सदस्य उषाताई आत्राम यांचे स्व.पतीदेव राजू गोमा यांच्या मूत्यू दि.26-8-2023 ला झाले होते असता त्यांच्या तेरवी कार्यक्रम 13-10-2023ला आयोजित केले असता. सदर तेरवी कार्यक्रमाला आविस व अजयभाऊ मित्र परिवार चे विदर्भ नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी आत्राम कुटिबियांचे […]
लोकसभा निवडणुकांची पूर्वतयारी सुरू; सर्व मतदारसंघांचा घेण्यात आला आढावा
आगामी लोकसभा निवडणुकांची पूर्व तयारी राज्यातील सर्व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत सुरू आहे. तसेच राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील मतदारयाद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण एक जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर करण्याचा कार्यक्रम सुरू आहे. आगामी लोकसभा निवडणुका-2024 मध्ये होणार असून त्या दृष्टीने राज्यातील मतदारयाद्या अद्ययावत करण्यासाठी हा कार्यक्रम महत्त्वाचा आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाचे उपायुक्त हिर्देशकुमार यांच्या […]