राज्यभरातील पैलवानांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची घोषणा करण्यात आली असून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार यंदा पुणे जिल्ह्यातील भूगावमध्ये रंगणार आहे. कुस्ती स्पर्धा यंदा 7 ते 10 नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आली. असून यंदाही विजेत्या पैलवानांना महिंद्रा थार जीप, ट्रॅक्टर आणि रोख बक्षीसांचा वर्षाव होणार आहे. समारोपाला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती 7 नोव्हेंबर रोजी […]
Day: November 23, 2024
आता रस्तावरील विक्रेत्यांना पीएम स्वनिधी योजनेद्वारे मिळणार कर्ज – असा करा अर्ज
केंद्र सरकार नेहमीच नागरिकांसाठी नवनवीन योजना राबवत असते. अशातच केंद्र सरकारने रस्त्यावर वस्तू विकणाऱ्या लोकांना कर्ज मिळावे यासाठी पीएम स्वनिधी योजना राबवत आहे. पहा कशी आहे हि योजना* या योजनेअंतर्गत तुम्ही सर्वात आधी 10,000 रुपयांचे कर्ज घेऊ शकता. हे कर्ज 12 महिन्यांच्या कालावधीत भरण्याची मुदत असते. या कालावधीत तुम्ही कर्ज भरल्यास दुसऱ्यांदा तुम्हाला 20,000 तर […]
फक्त 436 रुपयात मिळवा दोन लाख रुपयाचा विमा; केंद्र सरकारची भन्नाट विमा पॉलिसी
केंद्रशासनाकडून देशातील नागरिकांसाठी सतत नवनवीन विविध योजना सुरू करण्यात येतात. बहुतांश नागरिकांना या योजनांची माहिती नसल्याकारणाने, लाभार्थी अश्या योजनांपासून वंचित राहतात. केंद्रशासनाकडून राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजनेअंतर्गत नागरिकांना फक्त 436 रुपयात दोन लाख रुपयाचा विमा मिळू शकतो. Pradhan Mantri Jeevan Jyoti Yojana देशातील सामान्य नागरिकांसाठी केंद्रशासनाकडून काही वर्षांपूर्वी एक नवीन योजना सुरू करण्यात […]
प्रधानमंत्री वन धन विकास योजना
प्रधानमंत्री वनधन विकास केंद्र ही योजना केंद्र शासनाने कार्यान्वित केली आहे. भारतीय राज्यघटनेच्या पाचव्या अनुसूचित नमूद केलेल्या महाराष्ट्रातील अनुसूचित क्षेत्र व इतर क्षेत्रामधील स्वयंसहायता गटातील सदस्यामार्फत गौण वनोउपज गोळा करणे, गोळा केलेल्या गौण वनोउपजाचे मूल्यवर्धन करून विक्री करणे या योजनेअंतर्गत आदिवासी क्षेत्रातील आदिवासी कुटुंबाचे स्वयंसहायता गट स्थापन करणे व झालेल्या विक्रीचा नफा मूळ गौण वनोउपज […]
माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा ग्रामपंचायत निवडणूक प्रचारसभाचा धडाका!
माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा ग्रामपंचायत निवडणूक प्रचारसभाचा धडाका! अहेरी विधानसभा क्षेत्रातील राजाराम(खांदला) जांभिया,नागुलवाडी,हालेवारा,मडवेली,इरडुम्मे,बोटनपुंडी,कोटापल्ली ग्रामपंचायत निवडणूकीत कॉर्नर सभा, प्रचार सभांचा झंझावात..!! गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा क्षेत्रातील अत्यंत दुर्गम व नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळख असलेल्या अहेरी तालुक्यातील राजाराम ( खांदला ),एटापल्ली तालुक्यातील जांभिया,नागुलवाडी,हालेवारा व भामरागड तालुक्यातील बोटनपुंडी,इरडुम्मे,मडवेली तर सिरोंच्या तालुक्यातील कोटापल्ली ह्या […]
माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी सांभाळली प्रचाराची धुरा
अहेरी:-सध्या ग्रामपंचायत निवडणूका असल्याने गावांमध्ये राजकीय वातावरण तापले आहे.विविध पक्षाचे प्रमुख नेते आपल्या पॅनलच्या प्रचारात गुंतले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी यंदा प्रचाराची धुरा सांभाळली आहे. ५ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून ४ तारखेपासून आचारसंहिता लागणार असल्याने ३ नोव्हेंबर पर्यंत सर्वच पक्षाच्या नेत्यांनी विविध गावांत जाऊन आपल्या उमेदवारांसाठी मैदान […]