केंद्र सरकारने महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी एक अनोखी योजना आणली आहे. ‘नई रोशनी योजना’ असे या योजनेचं नाव आहे. या योजनेत जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन केंद्र सरकारने केले आहे. पहा कशी आहे हि योजना या योजनेमार्फत महिलांना विविध गोष्टींचे ज्ञान दिले जाणार आहे. जसे कि, बँकिंग, […]
Day: November 23, 2024
विजेचा वाढता वापर लक्षात घेऊन केंद्र सरकारने सुरु केली एकात्मिक ऊर्जा विकास योजना – पहा कशी आहे हि योजना
आधुनिक जीवनशैलीमुळे विजेचा वाढता वापर लक्षा घेता वीज वितरण प्रणालीच्या विस्तारीकरण आणि बळकटीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी – केंद्र शासनाने सर्व राज्यांसाठी ‘एकात्मिक ऊर्जा विकास योजना’ सुरू केली आहे. महाराष्ट्रात हि योजना महावितरण कंपनीतर्फे राबविण्यात येणार आहे. एकात्मिक ऊर्जा विकास योजनेची उद्दिष्टे ▪️ शहरी भागातील वीज ग्राहकांना 24X7 वीज पुरवठा करणे. ▪️ वीज […]
ऐन दिवाळीच्या तोंडावर सोमवार 6 नोव्हेंबरपासून राज्यातील एसटी वाहतूक पुन्हा ठप्प होण्याची शक्यता आहे.
विलीनीकरण, सातवा वेतन आयोग आणि इतर काही मागण्यांसाठी गुणरत्न सदावर्ते यांनी पुन्हा एकदा संपाची हाक दिली आहे. याबाबतची नोटीस एसटी महामंडळाला दिली आहे. महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची नोटीस मिळाली असल्याचे सांगितले. सातवा वेतन आयोग एसटी कर्मचाऱ्यांना लागू करण्याबाबत नवीन समिती स्थापन करावी, त्या समितीसमोर कर्मचाऱ्यांचे मत मांडण्याची सुविधा देण्यात […]
मुलीच्या भविष्याचा विचार करताय? सुकन्या समृद्धी योजना ठरेल फायद्याची
सुकन्या समृद्धी योजना ही एक भारत सरकारची वित्तीय योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश हा मुलीच्या भविष्यातील विद्याप्राप्ती, उच्च शिक्षण, विवाह आणि उद्योजकता या सर्व गोष्टींसाठी पैसे उभारण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे. सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत मुख्यतः पोस्ट ऑफिस, सरकारी बँकांअंतर्गत खाते उघडून गुंतवणूक करू शकता. सध्या ही योजना तुमच्या गुंतवणुकीवर 7.6 टक्के व्याज देत आहे. […]
कुणबी प्रमाणपत्राच्या शासन निर्णयाची प्रत जरांगे यांना प्रदान; शासनाच्या शिष्टमंडळाकडून भेट
मराठवाडय़ातील मराठा समाजास मराठा कुणबी, कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती ठरवण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या समितीची व्याप्ती आता संपूर्ण राज्यभरासाठी करण्यात आली आहे. यासाठी काढण्यात आलेल्या शासननिर्णयाची प्रत शनिवारी शासनाच्या शिष्टमंडळाने येथे उपचार घेत असलेले मनोज जरांगे पाटील यांना प्रत्यक्ष भेटून दिली. तसेच त्यांच्या प्रकृतीची विचारपूसही केली. या शिष्टमंडळामध्ये छत्रपती संभाजीनगरचे […]