वृत्तपत्र सृष्टीतील चमकता तारा निखळल्याचे शोकसंदेश व्यक्त केले गडचिरोली:- राज्याचे अन्न व ओषध प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धर्मराव बाबा आत्राम यांनी मंगळवार रोजी स्व.अरविंद खोब्रागडे यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतले. एका दैनिक वृत्तपत्राचे गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी अरविंद खोब्रागडे यांचे आजाराने गुरुवार 9 नोव्हेबर रोजी नागपुरच्या हॉस्पिटलमध्ये उपचारा दरम्यान निधन […]
Day: April 18, 2025
पुण्यात ‘या’ तारखेला होणार मनोज जरांगे पाटील यांची भव्य सभा
मनोज जरांगे पाटील यांच्या तिसऱ्या टप्प्यातील महाराष्ट्र दौऱ्याला लवकरच सुरुवात होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. मनोज जरांगे मराठा समाजाच्या गाठी-भेटी दौरे सुरु करणार आहेत. सध्या पुण्यात मनोज जरांगे पाटील यांच्या भव्य सभेची तयारी सुरु आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. मराठा […]
विजय वडेट्टीवार यांना मिळालेल्या धमकीची गृहविभागाकडून दखल, धमकी देणाऱ्यांवर पोलीस कारवाई करणार
ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये आणि जरांगे पाटील यांच्याबाबत वक्तव्य केल्यानंतर वडेट्टीवार यांना धमकी देण्यात आली होती. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्यासदंर्भात केलेल्या वक्तव्यानंतर विधासभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना धमकी मिळाली होती. त्यांना फोनवरून आणि मेसेजेद्वारे धमकी देण्यात आली होती. वडेट्टीवार यांना मिळालेल्या धमकीची गृहविभागाने गंभीर दखल घेतली आहे. […]