ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

एकलव्य मॉडेल स्कूलमध्ये प्रवेशास संधी

 एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी अंतर्गत एकलव्य मॉडेल रेसिडेन्सीअल इंग्रजी माध्यमाच्या स्कूलमध्ये अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याकरिता दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11.00 ते 2:00 वाजेपर्यंत प्रवेशपूर्व परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले आहे.              शैक्षणिक सत्र 2024-25 या वर्षाकरिता इयत्ता सहावी ते नववीच्या वर्गातील विद्यार्थी अनुशेष भरून काढण्यासाठी दिनांक 25 […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील अग्रीम रकमेचे वाटप सुरु – कृषिमंत्री धनंजय मुंडे

प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील विम्याच्या अग्रीम रक्कमचे वाटप वेगाने सुरु असून आतापर्यंत 47 लाख 63 हजार नुकसान भरपाई अर्जांना मंजुरी मिळाली असून 1 हजार 954 कोटी रुपये वाटप होणार आहेत. यापैकी आतापर्यंत 965 कोटी रक्कम वितरित करण्यात आली असून उर्वरित रक्कम वितरणाचे काम प्रगतीपथावर आहे, अशी माहिती आज राज्य मंत्रीमंडळ बैठकीत कृषी विभागाच्या सादरीकरणात देण्यात […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी केला डॉ.चेतन अलोने यांचा सत्कार

पशुधन विकास अधिकारी म्हणून डॉ.चेतन अलोने यांची निवड! महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) पशुधन विकास अधिकारी या पदासाठी घेण्यात आलेल्या २०२२ च्या मुख्य परीक्षेच्या निकाल २० ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आला.यात अहेरी येथील डॉ.चेतन अलोने यांनी नेत्रदीपक यश प्राप्त केले आहे. त्याबद्दल माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी चेतन अलोने यांना शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. अहेरी […]