राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदक विजेत्या नागपूरच्या मिनीगोल्फ खेळाडूंचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिनंदन नागपूर दि. 19 : पणजी येथे येथे आयोजित 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मिनीगोल्फ या खेळात सुवर्णपदक विजेते नागपूरचे खेळाडू पार्थ हिवरकर, सुदीप मानवटकर व कांचन दुबे तसेच रजत पदक विजेते पायल साखरे व निहाल बगमारे या खेळाडूंचे आणि प्रशिक्षक डॉ. विवेक […]
Day: November 23, 2024
क्रीडा क्षेत्रात गुणवत्ता सिद्ध करून आपली प्रगती करा :-माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम
लगाम येथे भव्य टेनिस बॉल (30 सर्कल) रात्रकालीन क्रिकेट सामन्याचा उद्घाटन संपन्न मूलचेरा :- तालुक्यातील लगाम येथे ‘जय सेवा 750 क्रिकेट क्लब लगाम’ यांच्या सौजन्याने बाजारवाडी पटांगणात भव्य टेनिस बॉल (30 सर्कल) रात्री कालीन क्रिकेट सामन्याच उद्घाटन माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी स्पर्धकांना संबोधित करतांना राजे साहेब म्हणाले […]
पंडित दीनदयाळ उपाध्याय राष्ट्रीय कल्याण कार्यक्रमांतर्गत खेळाडूंना मिळणार आर्थिक साहाय्य
मुंबई, दि. १८ : केंद्र सरकारमार्फत पंडित दीनदयाळ उपाध्याय राष्ट्रीय कल्याण कार्यक्रम ही खेळाडूंसाठीच्या योजनांची एक सुधारीत उप-योजना निर्माण करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत खेळाडूंना १० लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य करण्यात येणार आहे. सध्या गरीब परिस्थितीत राहणाऱ्या खेळाडूंना योग्य ती मदत करणे, खेळाडूंना त्यांच्या प्रशिक्षणाच्या कालावधीत आणि स्पर्धांदरम्यान झालेल्या दुखापतीच्या स्वरूपानुसार योग्य सहाय्य प्रदान करणे; खेळाडूंना […]
उत्तम व्यवस्थापनाद्वारे मत्स्यव्यवसाय विभाग करणार मत्स्यसाठ्यांचे संवर्धन
मत्स्यप्रेमींना उत्तम मासे सतत मिळत राहावेत यासाठी उपाययोजना मुंबई, दि. १८ : समुद्रातील मासेमारी करतांना अनेकदा लहान आकाराचे व कमी वयाचे मासे पकडले जातात. अशा अल्पवयीन माशांना त्यांच्या जीवनकाळात एकदाही प्रजोत्पादनाची संधी मिळत नसल्याने त्याचा परिणाम पुढील वर्षाच्या मत्स्योत्पादनावर होतो, त्यामुळे अपरिपक्व मासे पकडणे टाळण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यावर राज्य शासनाने भर दिला आहे. विशेषतः मत्स्यप्रेमींना […]