कोटापल्ली ग्रामपंचायत उपसरपंच पदी भाजपचे श्री.सुरेश मडावी झाले विराजमान..! माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली लढविली उपसरपंच पदाची निवडणूक..!! सिरोंच्या तालुक्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या सदस्यांमधून आज उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली.त्यामध्ये कोटापल्ली ग्रामपंचायतीचे 7 ग्रामपंचायत सदस्य पैकी उपसरपंच पदाच्या निवडीमध्ये 4 विरुद्ध 3 मतांनी भाजपाचे उमेदवार तथा […]
Day: April 18, 2025
उदयाला आंबटपल्ली येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत भव्य शिबिराचे आयोजन
मुलचेरा-: मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान अंतर्गत उदयाला दिनांक 1 डिसेंबर 2023 ला जिल्हा प्रशासन गडचिरोली तालुका महसूल प्रशासन मुलचेरा यांचे वतीने आंबटपल्ली येथे भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.सदर शिबिरात महिला लाभार्थ्यांना योजनेचा लाभ तसेच विविध प्रमाणपत्राचे वितरण मान्यवराकडून शिबिरस्थळी करण्यात येणार आहे. शिबिरस्थळी आरोग्य विभाग यांचे मार्फत स्टाल लावून रुग्णाची तपासणी तसेच मोफत औषधोपचार […]