ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

माजी पालकमंत्री राजे अंब्रिशराव आत्राम यांची विवेकानंदपूर,भवाणीपुर,खुदिरामपल्ली,श्रीरामपूर व गोविंदपूर येथील माँ काली माता मंदिराला दिली भेट

माँ काली मातेची पूजा करून घेतले दर्शन मूलचेरा तालुक्यातील बंगाली बहुल भागात मोठ्या उत्साहात दरवर्षी दिवाळी व भाऊबीज यांच्या पावन महोत्सवा निमित्ताने माँ काली मातेची प्रतिष्ठापना करून बंगाली बांधव मोठ्या भक्ती भावाने काली मातेची पूजा अर्चना करतात. माँ काली माता महोत्सव तीन दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या निमित्ताने भक्तीमय संगीत, भजन, कीर्तन या […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

गडचिरोलीच्या विकासाला सरकारचे प्राधान्य – ना.धर्मराव बाबा आत्राम जिल्ह्यातील वैरागड व पोटेगाव येथे “विकसित भारत संकल्प यात्रे”चा शुभारंभ

गडचिरोली,(जिमाका)दि.15 : गडचिरोली जिल्ह्याकडे सरकारचे विशेष लक्ष असून विकासाच्या बाबतीत या जिल्ह्याला सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे, असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केले. पोटेगाव येथे विकसित भारत संकल्प यात्रेच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार देवराव होळी, जिल्हाधिकारी संजय मीना, अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील, उपविभागीय अधिकारी, विवेक सालोंके, तहसीलदार संदीप […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

UGC कडून नवा नियम लागू; भारतात उघडणार परदेशी विद्यापीठांचे कॅम्पस

नवीन शैक्षणिक धोरण आल्यानंतर भारताच्या शिक्षण व्यवस्थेत अनेक बदल करण्यात आले आहेत. या मालिकेत आणखी एक काम होणार आहे. आता जगातील अव्वल यादीत समाविष्ट विद्यापीठाची शाखा भारतात सुरू होणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने बुधवारी परदेशी विद्यापीठांना त्यांची प्रवेश प्रक्रिया आणि फी संरचना ठरवण्यासाठी संपूर्ण स्वायत्ततेसह त्यांचे कॅम्पस भारतात सुरू करण्यास आणि चालविण्यास परवानगी देण्यासाठी नियम […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून युवक व युवतींनी करियर

माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या सहकार्याने बॅटमिंटन स्पर्धा आयोजित.!! अहेरी:-तालुक्यातील आलापल्ली येथे युनिक बॅटमिंटन क्रीडा प्रबोधिनी आलापल्ली तथा जिल्हा क्रीडा भारती अहेरी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य बॅटमिंटन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम हे होते. यावेळी भव्य बॅटमिंटन स्पर्धेचं उद्घाटन त्यांच्या […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गडचिरोलीतील सीआयआयआयटी केंद्राचे लोकार्पण

या केंद्रातून प्रशिक्षणामुळे नवे उद्योजक तयार होतील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास गडचिरोली, दि. 15 : जिल्ह्यात उद्योगाधारित प्रशिक्षणाला चालना देण्यासाठी तसेच जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या कौशल्याचा विकास करण्यासाठी राज्य शासन, जिल्हा प्रशासन व टाटा टेक्नालॉजी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने सेंटर फॉर इन्व्हेंन्शन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन ॲण्ड ट्रेनिंग सेंटर (सीआयआयआयटी) चे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गडचिरोलीच्या अतिदुर्गम भागातील दीपोत्सवाला नवा आयाम !

विविध वास्तुंचे उद्घाटन तसेच महा जनजागरण मेळावा उत्साहात महिला पोलीस आणि आदिवासी महिलांसोबत मुख्यमंत्र्यांची अनोखी भाऊबीज गडचिरोली, दि. १५ : गडचिरोली जिल्ह्याच्या अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागातील दीपोत्सवाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज एक नवा आयाम दिला. जिल्ह्यातील पिपली बुर्गी येथे तैनात असलेल्या पोलीस दलाच्या जवानांसोबत मुख्यमंत्र्यांनी आज अनोख्या पद्धतीने दीपोत्सव साजरा केला. नक्षलवादाविरोधात लढणाऱ्या […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

मंत्री ना.धर्मराव बाबा आत्राम यांनी स्व.अरविंद खोब्रागडे यांच्या कुटुंबियांची घेतले भेट

वृत्तपत्र सृष्टीतील चमकता तारा निखळल्याचे शोकसंदेश व्यक्त केले गडचिरोली:- राज्याचे अन्न व ओषध प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धर्मराव बाबा आत्राम यांनी मंगळवार रोजी स्व.अरविंद खोब्रागडे यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतले.     एका दैनिक वृत्तपत्राचे गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी अरविंद खोब्रागडे यांचे आजाराने गुरुवार 9 नोव्हेबर रोजी नागपुरच्या हॉस्पिटलमध्ये उपचारा दरम्यान निधन […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

राज्य योजना सन 2023-24 निसर्ग संरक्षण व वन्यपशु व्यवस्थापन (कार्यक्रम) (2406 0775) अंतर्गत चालू बाब प्रस्ताव.

 

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या

केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कार्यक्रमांसाठी सामाजिक विशेष घटकाकरीता (SCSP) सन 2023-24 या आर्थिक वर्षामधील केंद्र हिश्श्यापोटी लेखाशिर्ष 2210G592 अंतर्गत रु.9166.00 लक्ष व राज्य हिश्श्यापोटी लेखाशिर्ष 2210G609 अंतर्गत रु. 3677.50 लक्ष इतका निधी वितरीत करण्याबाबत.

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

पुण्यात ‘या’ तारखेला होणार मनोज जरांगे पाटील यांची भव्य सभा

मनोज जरांगे पाटील यांच्या तिसऱ्या टप्प्यातील महाराष्ट्र दौऱ्याला लवकरच सुरुवात होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. मनोज जरांगे मराठा समाजाच्या गाठी-भेटी दौरे सुरु करणार आहेत. सध्या पुण्यात मनोज जरांगे पाटील यांच्या भव्य सभेची तयारी सुरु आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. मराठा […]