ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बांबू लागवड

पर्यावरणाच्या समतोलासाठी व शेतकऱ्यांना हमखास उत्पादन मिळावे म्हणून राज्य शासनाने बांबू लागवडीची योजना सुरू केली आहे. बांबू पासून अनेक उत्पादने घेता येतात यातून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे. तरी राज्यातील शेतकऱ्यांनी गट शेतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त बांबू लागवड करावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. दरे तालुका महाबळेश्वर येथे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्याहस्ते […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

कुपवाड्यातील भारत-पाक सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या अनावरण

काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील भारत-पाकिस्तान सीमेनजीकच्या ४१ राष्ट्रीय रायफल (मराठा एलआय) या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा बसविण्यात आला आहे. या पुतळ्याचे लोकार्पण उद्या मंगळवार दि. ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवारदेखील उपस्थित राहणार आहे. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे जवानांसोबत दिवाळी फराळाचा आनंद देखील घेणार […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

हिरालाल समरिया नवे मुख्य माहिती आयुक्त; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली शपथ

देशाचे 12वे  मुख्य माहिती आयुक्त म्हणून हिरालाल समरिया यांची नियुक्ती झाली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी माहिती आयुक्त श्री. समरिया यांना राष्ट्रपती भवनात मुख्य माहिती आयुक्त पदाची आज शपथ दिली. श्री.समरिया सध्या माहिती आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांनी कामगार आणि रोजगार मंत्रालयात सचिव म्हणूनही काम केले आहे. हिरालाल समरिया यांच्याविषयी श्री. समरिया यांचा जन्म राजस्थानमधील […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

महिलांना सक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकारकडून नवीन योजना लाँच – पहा कशी आहे हि योजना

केंद्र सरकारने महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी एक अनोखी योजना आणली आहे. ‘नई रोशनी योजना’ असे या योजनेचं नाव आहे.   या योजनेत जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन केंद्र सरकारने केले आहे.  पहा कशी आहे हि योजना  या योजनेमार्फत महिलांना विविध गोष्टींचे ज्ञान दिले जाणार आहे. जसे कि, बँकिंग, […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

विजेचा वाढता वापर लक्षात घेऊन केंद्र सरकारने सुरु केली एकात्मिक ऊर्जा विकास योजना – पहा कशी आहे हि योजना

आधुनिक जीवनशैलीमुळे विजेचा वाढता वापर लक्षा घेता वीज वितरण प्रणालीच्या विस्तारीकरण आणि बळकटीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी –   केंद्र शासनाने सर्व राज्यांसाठी ‘एकात्मिक ऊर्जा विकास योजना’ सुरू केली आहे. महाराष्ट्रात हि योजना महावितरण कंपनीतर्फे राबविण्यात येणार आहे.  एकात्मिक ऊर्जा विकास योजनेची उद्दिष्टे ▪️ शहरी भागातील वीज ग्राहकांना 24X7 वीज पुरवठा करणे. ▪️ वीज […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

ऐन दिवाळीच्या तोंडावर सोमवार 6 नोव्हेंबरपासून राज्यातील एसटी वाहतूक पुन्हा ठप्प होण्याची शक्यता आहे.

 विलीनीकरण, सातवा वेतन आयोग आणि इतर काही मागण्यांसाठी गुणरत्न सदावर्ते यांनी पुन्हा एकदा संपाची हाक दिली आहे. याबाबतची नोटीस एसटी महामंडळाला दिली आहे. महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची नोटीस मिळाली असल्याचे सांगितले. सातवा वेतन आयोग एसटी कर्मचाऱ्यांना लागू करण्याबाबत नवीन समिती स्थापन करावी, त्या समितीसमोर कर्मचाऱ्यांचे मत मांडण्याची सुविधा देण्यात […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

मुलीच्या भविष्याचा विचार करताय? सुकन्या समृद्धी योजना ठरेल फायद्याची

सुकन्या समृद्धी योजना ही एक भारत सरकारची वित्तीय योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश हा मुलीच्या भविष्यातील विद्याप्राप्ती, उच्च शिक्षण, विवाह आणि उद्योजकता या सर्व गोष्टींसाठी पैसे उभारण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे. सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत मुख्यतः पोस्ट ऑफिस, सरकारी बँकांअंतर्गत खाते उघडून गुंतवणूक करू शकता. सध्या ही योजना तुमच्या गुंतवणुकीवर 7.6 टक्के व्याज देत आहे. […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

कुणबी प्रमाणपत्राच्या शासन निर्णयाची प्रत जरांगे यांना प्रदान; शासनाच्या शिष्टमंडळाकडून भेट

मराठवाडय़ातील मराठा समाजास मराठा कुणबी, कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती ठरवण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या समितीची व्याप्ती आता संपूर्ण राज्यभरासाठी करण्यात आली आहे. यासाठी काढण्यात आलेल्या शासननिर्णयाची प्रत शनिवारी शासनाच्या शिष्टमंडळाने येथे उपचार घेत असलेले मनोज जरांगे पाटील यांना प्रत्यक्ष भेटून दिली. तसेच त्यांच्या प्रकृतीची विचारपूसही केली. या शिष्टमंडळामध्ये छत्रपती संभाजीनगरचे […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

यंदाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धांच्या तारखा जाहीर; पुण्यात होणार स्पर्धा

राज्यभरातील पैलवानांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची घोषणा करण्यात आली असून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार यंदा पुणे जिल्ह्यातील भूगावमध्ये रंगणार आहे. कुस्ती स्पर्धा यंदा 7 ते 10 नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आली. असून यंदाही विजेत्या पैलवानांना महिंद्रा थार जीप, ट्रॅक्टर आणि रोख बक्षीसांचा वर्षाव होणार आहे. समारोपाला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती 7 नोव्हेंबर रोजी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

आता रस्तावरील विक्रेत्यांना पीएम स्वनिधी योजनेद्वारे मिळणार कर्ज – असा करा अर्ज

केंद्र सरकार नेहमीच नागरिकांसाठी नवनवीन योजना राबवत असते. अशातच केंद्र सरकारने रस्त्यावर वस्तू विकणाऱ्या लोकांना कर्ज मिळावे यासाठी पीएम स्वनिधी योजना राबवत आहे. पहा कशी आहे हि योजना*  या योजनेअंतर्गत तुम्ही सर्वात आधी 10,000 रुपयांचे कर्ज घेऊ शकता. हे कर्ज 12 महिन्यांच्या कालावधीत भरण्याची मुदत असते.  या कालावधीत तुम्ही कर्ज भरल्यास दुसऱ्यांदा तुम्हाला 20,000 तर […]