दत्ताजी डिडोळकर शिक्षण सेवा सन्मान समारोह; ‘महापुरुषांचे कौशल्य विचार’ पुस्तकाचे विमोचन नागपूर, दि.12 : देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही वर्षात 1 कोटी 25 लाखांपेक्षा अधिक युवकांना विविध योजनेतून कौशल्य प्रशिक्षण दिले आहे. ही गती आम्हाला आणखी वाढवायची आहे. आत्मनिर्भर भारताच्या प्रगतीसाठी कौशल्ययुक्त पीढीचीच आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले. राजभवन […]
Day: November 23, 2024
पर्यटन संकुलामुळे मॉरिशसबरोबर सांस्कृतिक संबंध वृद्धिंगत होतील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मॉरिशसला बहुउद्देशीय पर्यटन संकुल उभारणीसाठी ८ कोटी रुपयांचा निधी वितरित नागपूर, दि. १३ : मॉरिशसमध्ये मूळचे मराठी बांधव वास्तव्यास आहेत. मॉरिशस आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीत साम्य आहे. तेथे उभारण्यात येणाऱ्या बहुउद्देशीय पर्यटन संकुलाच्या माध्यमातून मॉरिशसबरोबरचे संबंध वृद्धिंगत होतील. त्याबरोबरच या संकुलाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केले. विधानभवनाच्या आवारातील कक्षात आज दुपारी […]
सायबर विश्वात महिलांना सुरक्षित ठेवणे प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी – उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘मिशन ई-सुरक्षा’ प्रशिक्षण उपक्रमाचा शुभारंभ राज्यभर महिला, मुलींचा सायबर सुरक्षेचे प्रशिक्षण; राज्य महिला आयोग व मेटाचा संयुक्त उपक्रम नागपूर, दि.14 : इंटरनेट हे दुहेरी अस्त्र आहे. त्याचे फायदे तसेच काही तोटेही आहेत. इंटरनेटच्या या विश्वात महिलांना सुरक्षित ठेवणे पोलिसांसह प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. महाराष्ट्र राज्य महिला आयोग […]
‘जय माँ दुर्गा क्रिकेट क्लब देशबंधुग्राम” द्वारे आयोजित भव्य रबरी बॉल क्रिकेट सामन्याच बक्षीस वितरण संपन्न.
माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या कडून भव्य रबरी बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी 25001-/रु प्रथम पुरस्कार..! मुलचेरा :- तालुक्यातील विवेकानंदपूर ग्रामपंचायत अंतर्गत देशबंधुग्राम येथे माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या सहकार्याने ‘जय माँ दुर्गा क्रिकेट क्लब देशबंधुग्राम” यांच्या सौजन्याने भव्य रबरी बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष […]
युवकांना नौकरीची तर आम्हाला युवकांची चिंता माजी जि. प.अध्यक्षा भाग्यश्री ताई आत्राम यांचे प्रतिपादन आलापल्लीत सुशिक्षित बेरोजगार युवकांचे मेळावा
अहेरी:- युवकांना रोजगार व नौकरीची चिंता तर आम्हाला युवकांची चिंता असते आणि ही चिंता दूर करण्यासाठी आमचे प्रामाणिक प्रयत्न व ध्येय असून त्यासाठी आमची धडपड सुरू असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम यांनी केले. त्या शुक्रवारी अहेरी नजीकच्या आलापल्ली येथील क्रीडा संकुल येथे सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या सुरक्षा रक्षक पदाच्या परमनंट मेगा भरतीच्या कार्यक्रमात […]
एकूण 3 आदिवासी महिला बचत गटांना मोहफुल / आंबाडीपासून ज्यूस, लाडू, तयार करण्याकरिता 85 व 100 टक्के अनुदानावर आर्थिक मदत देणे.
एकूण 3 आदिवासी महिला बचत गटांना मोहफुल / आंबाडीपासून ज्यूस, लाडू, तयार करण्याकरिता 85 व 100 टक्के अनुदानावर आर्थिक मदत देणे. योजनेची एकूण रक्कम : – 540000/- प्रति गट मंजूर रक्कम माडिया :- 200000/- प्रति गट मंजूर रक्कम बिगर माडिया :- 170000 /- यापूर्वी जनजागृती नोट दिल्यामुळे इतर सर्व योजनांना भरघोस प्रतिसाद आपण दिलेला आहे. […]