ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

उपवनसरक्षकांना काँग्रेस तर्फे ग्रामसभा पोयरकोटी द्वारे सीमांकान तयार करून स्वतः बाबूतोड करण्याकरीत तांत्रिक मदत देण्याबाबत निवेदन

भामरागड : आज उपवणरक्षक भामरागड वन विभाग भामरागड स्थित आलापल्ली यांना काँग्रेस तर्फे ग्रामसभा पोयरकोटी द्वारे आराखडा तथा सीमांकान तयार करून 2023-24 चालू वर्षा करीता सामूहिक अंतर्गत खंड क्र 675मधील बांबूची स्वत तोड करण्याबाबाबत तांत्रिक मदत करण्याबाबत निवेदन देण्यात आले सदर निवेदनात अशे म्हंटले आहे की”ग्रामसभा पोयरकोठी यांनी सुक्ष्म आराखडा वा सिमांकन तयार करून आपल्या […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि ‘जननायक’ कर्पूरी ठाकूर यांना मरोणत्तर भारतरत्न जाहीर

बिहारचे माजी दिवंगत मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर (Karpoori Thakur) यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जाहीर केलेल्या निवेदनात ही घोषणा करण्यात आली आहे. दीर्घ काळापासून कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न दिला जावा अशी मागणी होत होती. जी आता पूर्ण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निर्णयाबाबत आनंद व्यक्त केला आहे. बिहारचे […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

स्वच्छता अभियानात मुंबई देशात प्रथम आणण्यासाठी प्रयत्न करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

मुंबई, दि. २३ : मुंबईबद्दल जगभरात आकर्षण असून येथे हे महानगर आपल्याला स्वच्छ, सुंदर, प्रदूषणमुक्त करायचे आहे. देशभरात महाराष्ट्र स्वच्छता अभियानात अग्रेसर असतांना येत्या काळात या अभियानात मुंबई देखील देशात प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुंबईत सुरु असलेल्या संपूर्ण स्वच्छता मोहीम (डीप क्लिन ड्राईव्ह) बाबत सह्याद्री अतिथीगृह […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

अवयवदान चळवळीला वेग येण्यासाठी जनजागृती करावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

अवयवदाते आणि यंत्रणेचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन मुंबई, दि. २३ : अवयवदानात देशात सर्वोत्तम कामगिरी केलेल्या पाच राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश असून राज्यातील १४९ अवयदात्यांनी केलेल्या अवयदानामुळे शेकडो रुग्णांचे प्राण वाचले आहेत. अवयदान चळवळीला यश येत आहे. यासाठी अवयवदात्यांचे कुटुंब, डॉक्टर, परिचारिका, रुग्णालये, समुपदेशक, पोलीस या यंत्रणांचे अभिनंदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाला दिलेल्या […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. विजय फुलारी, डॉ. मिलिंद बारहाते यांची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरुपदी तर, ‘सीओईपी’च्या कुलगुरुपदी डॉ. सुनील भिरुड यांची नियुक्ती

मुंबई, दि. २३ : राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी आज डॉ. विजय जनार्दन फुलारी यांची छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती केली.             डॉ. फुलारी हे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे वरिष्ठ प्राध्यापक असून ते भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत.             राज्यपालांनी नागपूर येथील सी पी ॲण्ड बेरार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद […]