संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला 31 जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. 9 डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने 31 जानेवारीला या अधिवेशनाचा प्रारंभ होणार आहे. मुर्मू यांचे अभिभाषण यावेळी संसदेच्या केंद्रीय कक्षात न होता नवीन संसद भवनातील लोकसभेच्या सभागृहात होणार आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने राष्ट्रपती मुर्मू यांचे यावेळी प्रथमच नवीन संसद भवनात आगमन होणार […]
Day: November 23, 2024
राम मंदिराला इस्रायल पुरवणार सुरक्षा कवच
अयोध्येतील राम मंदिराला इस्रायल अँटी ड्रोन सिस्टिमचे सुरक्षा कवच पुरवणार आहे. या सुरक्षा सिस्टिममध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ही सुरक्षा यंत्रणा बसविण्याचा आदेश दिल्यानंतर पोलिसांनी या यंत्रणेच्या खरेदी प्रक्रिया पूर्ण केली. उत्तरप्रदेशात पहिल्यांदाच अशा प्रकारे अँटी ड्रोन सिस्टिम अयोध्येतील राम मंदिर परिसरात तैनात केली जाणार आहे. अनेक टप्प्यातील […]
माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या सहकार्याने आयोजित सिरोंच्या येथे पुरुष बॅडमिंटन स्पर्धेचं बक्षीस वितरण संपन्न
बॅडमिंटन स्पर्धेला माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांची विशेष उपस्थिती. सिरोंच्या:- स्थानिक क्रीडा संकुलन येथे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या सहकार्याने तीन दिवसीय पुरुष बॅडमिंटन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या पुरुष बॅडमिंटन स्पर्धाच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम हे आणि प्रमुख अतिथी म्हणून युवा नेते अवधेश्वरराव बाबा आत्राम हे […]