– आयुष्य गतिमान करायचे असेल तर वेळेनुरूप स्वतः त बदल घडविणे काळजी गरज.—– श्री. चेतन पाटील, तहसीलदार, मुलचेरा मुलचेरा: तालुक्यातील गणेशनगर येथे आयोजित केलेल्या स्थानिक नेताजी सभाषचंद्र विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराचे अत्यंत थाटात उद्घाटन पार पडले. गणेशनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परीसरात आयोजित केलेल्या या शिबिरात ग्रामस्थ व विद्यार्थांचा उत्स्फूर्त […]
Day: November 23, 2024
विदर्भातील आठ जिल्ह्यांत ‘कौशल्य रथ’द्वारे व्यवसाय प्रशिक्षण देणार
स्थानिक नवोदित युवकांमधील कौशल्य विकास वाढवणे, प्रत्येकाच्या हाताला रोजगार देणे, कौशल्य विषयक अभ्यासक्रमांच्या बाबत जनजागृती तसेच रोजगारक्षम युवक-युवतींची नोंदणी व्हावी यासाठी विदर्भातील आठ जिल्ह्यांत ‘कौशल्य रथ’च्या माध्यमातून व्यवसाय प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृह येथे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि पुष्पांचल फाऊंडेशनतर्फे आयोजित ‘कौशल्य रथ’चे उद्घाटन […]
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार
अभिनेते अशोक सराफ त्यांनी अनेक मराठी चित्रपट तसेच थिएटरमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यांच्या अभिनयासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे. मराठीसोबतच हिंदी चित्रपटांमध्ये अशोक सराफ यांनी अभिनयाचा ठसा उमटवला आहे. गेली पन्नासहून अधिक वर्षे ते या इंडस्ट्रीशी जोडले गेलेले आहेत. ‘महाराष्ट्र भूषण’ हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पुरस्कार आहे. या पुरस्काराबाबत मला अतिशय आनंद […]