ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

मार्कंडा देवस्थान जिर्णोद्धाराच्या कामाला गती द्या – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मार्कंडा देवस्थान जिर्णोद्धाराच्या कामाला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुरातत्व विभागाला दिले. मार्कंडा देवस्थानच्या विकासाकरिता एमएमआरडीसीच्या माध्यमातून मंजूर 100 कोटी रुपये व पुरातत्त्व विभागाच्या पाच कोटी रुपयांच्या प्रलंबित विकास कामांचा आढावा उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी आज घेतला. त्याप्रसंगी ते बोलत होते. महाशिवरात्रीला प्रथा परंपरेनुसार मंदिर परिसरात प्रसाद वितरणाला रोक न लावण्याच्या सूचनाही […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

लोकाभिमुख कार्यातून पोलिसांनी जिंकला जनतेचा विश्वास – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली महोत्सवाला उपस्थिती

लोकाभिमुख कार्यातून पोलिसांनी जिंकला जनतेचा विश्वास – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली,(जिमाका)दि.04: लोकाभिमुख कार्यातून समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहचत पोलिस विभागाने पोलिसांप्रती सद्भावना निर्माण करण्याचे काम केले आहे तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक अभिसरन घडविण्याचे कामामुळे जनसामान्यांचा पोलिसांवरील विश्वास वाढला असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री व गृहमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. गडचिरोली महोत्सवांतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम व […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

गडचिरोलीला कोणी थांबवू शकत नाही

अमर्याद संधीतून आपला विकास करून घ्या, महामॅरेथॉनमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन गडचिरोलीला कोणी घाबरवू शकत नाही आणि थांबवू शकत नाही असा संदेश महामॅरेथॉनमध्ये हजारोंच्या संख्येने सहभागी तरूणाईने दिला आहे. गडचिरोलीच्या या तरूणाईला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन प्रयत्नशील असून आपल्याला मिळत असलेल्या अमर्याद संधीतून आपला व समाजाचा विकास करून घ्या, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आशा स्वयंसेविकांना ई-स्कुटरचे वाटप

पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आणि आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज् व ओमा फाऊंडेशन यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीद्वारे देण्यात आलेल्या १० ई-स्कुटरचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आशा स्वयंसेविकांना प्रातिनिधिक स्वरुपात वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, जिल्हा आरोग्य […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र राज्य विदर्भ

न्याय वितरणात सर्व देशांचे सहकार्य आवश्यक : PM Narendra Modi

न्याय मिळवून देण्यासाठी कायदेशीर प्रणालींचा पुनर्विचार, पुनर्कल्पना आणि सुधारणा करण्याचे आवाहन करताना गुन्हेगार निधी पुरवण्यासाठी आणि क्षेत्रांमध्ये कार्य करण्यासाठी नवीनतम तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत, असे प्रतिपादन PM Narendra Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले. कॉमनवेल्थ लीगल एज्युकेशन असोसिएशन (सीएलईए), कॉमनवेल्थ टर्नी आणि सॉलिसिटर जनरल कॉन्फरन्स (सीएएसजीसी) येथे बोलताना मोदी म्हणाले की, देश आधीच हवाई […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

WHO नुसार कर्करोगाच्या प्रकरणात 77 टक्क्यांनी होणार वाढ..

2024-02-04 Tarun Bharat Nagpur WHOच्या नुसार पुढील World Cancer Day 2024 WHO नुसार कर्करोगाच्या प्रकरणात 77 टक्क्यांनी होणार वाढ… या पद्धतींनी ते रोखले जाऊ शकते… World Cancer Day 2024 : कर्करोग हा एक आजार आहे जो शरीराच्या कोणत्याही भागावर परिणाम करू शकतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, कर्करोग हे जगभरातील मृत्यूचे दुसरे प्रमुख कारण आहे. 2018 […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी गडचिरोली येथे होणाऱ्या कबड्डी स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या सिरोंचा तालुक्यातील अनेक मुलांना केली आर्थिक मदत

क्रीडा स्पर्धकांना जोडे(शूज) खरेदीसाठी मिळाला आधार  सिरोंचा:-गडचिरोली पोलीस दलातर्फे दरवर्षी गडचिरोली महोत्सव तथा विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात येतात.त्या निमित्ताने जिल्ह्यातील सर्वचं तालुक्यातील क्रीडा स्पर्धक मोठ्या संख्येने सहभागी होतात. सिरोंचा तालुक्यातील अनेक मुले कबड्डी या क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपल्या गावी मोकळ्या जागी कबड्डी सराव करत आहेत.पण सराव करतांना खूप अडचणी त्यांना होत आहे. कारण त्यांच्या […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या युवा नेतृत्वाखाली सिरोच्या तालुक्यातील अनेक युवकांनी केला भाजप पक्ष प्रवेश

सिरोच्या :-मागील काही दिवसापासून माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम हे मैदानात उतरल्याने विविध पक्षातील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते राजेंच्या युवा नेतृत्वावर विश्वास करत भाजपा पक्षात जाहीर प्रवेश घेत आहेत. माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम तेलंगणाच्या मेडाराम दौऱ्यावर आले असताना,सिरोंचा तालुक्यात तळ ठोकून बसले होते.त्यांनी भाजप कार्यकर्त्यांची बैठक घेऊन विविध कार्यक्रमात उपस्थिती दर्शविली.स्थानिक […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

लॉयडस मेटल्सने उभारलेल्या रुग्णालयात पहिल्या बाळाचा जन्म

गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागामध्ये आरोग्याची भीषण समस्या लक्षात घेऊन लॉयड मेटल्सने एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथे उभारलेल्या सुसज्ज रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी एका नवजात बाळाचा जन्म झाला आहे. हा आनंद साजरा करण्यासाठी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांनी नुकतेच रुग्णालयात जाऊन बाळाच्या आईवडिलांचे अभिनंदन केले आहे. सुरजागड परिसरातील हेडरी येथे Lloyds Metals hospital लॉयड इंन्फिनिट फॉऊंडेशनने त्यांच्या […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

गडचिरोलीत स्टील हब ऑफ इंडिया होणार: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उच्च दर्जाचे खनिज असून या माध्यमातून आगामी काळात देशातील स्टील हब ऑफ इंडिया म्हणून नावलौकीकास येईल, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देेवेंद्र फडणवीस यांनी केले.  पोलीस दलाच्या माध्यमातून आयोजित करण्यातपोलीस दलाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय गडचिरोली महोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्याचे अन्न व औषध प्रशासन […]