एटापल्ली:तालुक्यातील अतिदुर्गम व आदिवासीबहुल गेदा येथे सुसज्ज समाज मंदिर बांधकाम केले जाणार असून 3 फेब्रुवारी रोजी माजी जि प अध्यक्ष तथा राष्ट्रवादीच्या नेत्या भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन करण्यात आले. गेदा येथील नागरिकांनी भाग्यश्री ताई आत्राम यांच्याकडे गावात समाज मंदिर बांधकाम करण्याची मागणी केली होती.गावातील नागरिकांची मागणी लक्षात घेता ताईंनी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे […]
Day: November 23, 2024
आलेंगा माल येथे माता मंदिर तर टोला येथे सिमेंट रस्त्याचे होणार बांधकाम भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन
एटापल्ली:-तोडसा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या आलेंगा माल येथील माता मंदिर तर आलेंगा टोला येथे सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते करण्यात आले. गावात माता मंदिर बांधकाम करण्यात यावा म्हणून गावकऱ्यांनी माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्याकडे मागणी केली होती. गावकऱ्यांची मागणी लक्षात घेता त्वरित निधी […]
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकासोबत पालकांचे योगदान महत्त्वाचे- माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम
राजे धर्मराव प्राथमिक तथा माध्यमिक आश्रम शाळा वेलगुर येथे पालक मेळावा मोठ्या उत्साहात साजरा. अहेरी :-आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये भरपूर गुणवत्ता आहे, पण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकासोबत पालकांचे योगदान महत्त्वाचे आहे असे मत यावेळी माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी वेलगुर येथील पालक मेळाव्यात अध्यक्षीय भाषणात बोलताना व्यक्त केले. राजे धर्मराव प्राथमिक तथा माध्यमिक आश्रम […]